ETV Bharat / state

५ वर्षात कोणती विकासकामे केली यावर फडणवीस का बोलत नाहीत - आर.पी.एन. सिंग

author img

By

Published : Oct 14, 2019, 8:10 PM IST

मुंबईत राजीव गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर.पी.एन. सिंग यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारमुळे देश आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेल्याची टीका केली. तसेच गेल्या ५ वर्षात केलेल्या विकासकामांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस का बोलत नाहीत असा सवालही केला.

माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन. सिंग

मुंबई - महाराष्ट्रात भाजप सेनेच्या सरकारने मागील ५ वर्षांत कोणता विकास केला, कोणत्या मोठया योजना आणल्या हे मुख्यमंत्री का सांगत नाहीत? असा सवाल करत काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन. सिंग यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन. सिंग

मुंबईत राजीव गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर.पी.एन. सिंग यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारमुळे देश आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेल्याचा घणाघाती आरोपही केला. तर, राज्यातील स्थिती ही अत्यंत दयनीय बनली असून कुठलाच विकास झाला नसला तरीही मुख्यमंत्री या विकासाचे मुद्दे सोडून 370 कलम यावर बोलत सुटले आहेत. त्यामुळे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे असे आवाहन सिंह यांनी केले.

हेही वाचा - ' वांद्र्याचे पार्सल वांद्र्याला पाठवा अन् यामिनी जाधवांना विधानसभेत पाठवा'
आज राज्यात शेतकऱ्यांचे मुद्दे अत्यंत गंभीर बनले आहेत. हजारो शेतकरी मुंबईत पायी चालत आले, त्यांना काय मिळाले? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा झाली परंतु, काही मिळाले नाही. निवडणूक सुरू असताना शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही सरकारसाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची एक वीट रचली गेली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कामही अर्धवट सोडले. आज राज्यात २२ हजार कंपन्या बंद झाल्या, लाखो बेरोजगार झाले आहेत. सरकारकडे आता गुंतवणूक येत नाही, काँग्रेसच्या काळात १ क्रमांकावर असलेले राज्य आता मागे पडले आहे. राज्यात सर्व बाजूने विकासाचे मार्ग खुंटले असताना सरकार यावरून राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ३७० सारखे मुद्दे आणत असल्याचे सिंग म्हणाले.

हेही वाचा - आमची इतकी वर्षे सडली अन् १२४ वर अडली, राज ठाकरेंचा सेनेला टोला
या सरकारकडे आर्थिक विकासाचा रोड मॅप नाही. त्यांनी माजी पंतप्रधान यांनी तयार केलेल्या रोड मॅपवर यावे असे त्यांचेच लोक लेख लिहून सांगत आहेत. चित्रपटांचे उत्पन्न वाढल्याचे पाहून हे लोक अर्थव्यवस्था सुधारली असल्याचा दावा करत स्वतःचे हसू करून घेत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम हे लोक खूप वेगाने करत आहेत. मात्र, आता देशातील जनतेला हळूहळू कळायला लागले आहे. त्यामुळे जनता त्यांना जागा दाखवेल, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - मुंबई : महिला रुग्णावरील बलात्कारप्रकरणी 58 वर्षीय डॉक्टरला अटक
दरम्यान, काँग्रसचे प्रवक्ते जयविर शेरगील, यांनी सांगितले कि राज्यातील शेतकरी, छोटे उद्योजक यांच्यावर मोदी बोलत नाहीत. परंतु, आपले सर्व पाप लपवण्यासाठी हे लोक ३७० चा मुद्दा घेऊन पुढे येत आहेत. आज मुंबईत टमाटर आणि कांद्याचा भाव ७० रुपयांवर का गेला, यावर निवडणुका लढवाव्यात, त्यावर त्यांनी बोलावे परंतु ते यावर बोलतच नाहीत. जनतेला विचलित करत आहेत, त्यामुळे जनता आता त्यांना ओळखून असल्याचे शेरगील म्हणाले.

हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार

Intro:पाच वर्षात या सरकारने कोणती विकास कामे केली यावर फडणवीस का बोलत नाहीत,- माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंग

mh-mum-01-cong-rpn-singh-byte-7201153

(यासाठीचे फीड mojo वर पाठवले आहे)

मुंबई, ता. १४ :

महाराष्ट्रात भाजप सेनेच्या सरकारने मागील पाच वर्षात कोणता विकास केला, कोणत्या मोठया योजना आणल्या हे मुख्यमंत्री का सांगत नाहीत, असा सवाल करत काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंग यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबईत राजीव गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर. पी. एन. सिंग यांनी केंद्र आणि राज्यातील सरकार मुळे देश आर्थिक दृष्ट्या रसातळाला गेल्याचा घणाघाती आरोपही केला. तर राज्यातील स्थिती ही अत्यंत दयनीय बनले असून विकास कोणताही झाला नाही तरीही मुख्यमंत्री या विकासाचे मुद्दे सोडून 370 कलम यावर बोलत सुटले आहेत त्यामुळे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे असे आवाहन केले.
आज राज्यात शेतकऱ्यांचे मुद्दे अत्यंत गंभीर बनले आहेत. हजारो शेतकरी मुंबईत पायी चालत आले, त्यांना काय मिळाले?, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा झाली परंतु काही मिळाली नाही..निवडणूक सुरू असताना शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही सरकारसाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. दुसरीकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरकाची एक वीट रचली गेली नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम्ही अर्धवट सोडले. आता राज्यात आज २२ हजार कंपन्या बंद झाल्या, लाखो बेरोजगार झाले आहेत., सरकारकडे आता गुंतवणूक येत नाही, काँग्रेसच्या काळात एक क्रमांकावर असलेले राज्य आता मागे पडले आहे. राज्यात सर्व बाजूने विकासचे मार्ग खुंटले असताना सरकार यावरून राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ३७० सारखे मुद्दे आणत असल्याचे सिंग म्हणाले.
या सरकारकडे आर्थिक विकासाचा रोड मॅप नाही, त्यांनी माजी पंतप्रधान यांनी निर्माण तयार केलेल्या रोड मॅप वर यावे असे त्यांचेच लोक लेख लिहून सांगत आहेत.चित्रपटांचे उत्पन्न वाढल्याचे पाहून हे लोक अर्थव्यवस्था सुधारली असल्याचा दावा करत स्वतः चे हसू करून घेत आहेत.लोकाचे लक्ष विचलित करण्याचे काम हे लोक खूप वेगाने करत आहेत,मात्र आता देशातील जनतेला हळू हळू कळायला लागले आहे. त्यामुळे जनता त्यांना जागा दाखवेल असं विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काँग्रसचे प्रवक्ते जयविर शेरगील, यांनी सांगितले की,राज्यातील शेतकरी, छोटे उद्योजक यांच्यावर मोदी बोलत नाहीत,
परंतु आपले सर्व पाप लपवण्यासाठी हे लोक ३७० चां मुद्दा घेऊन पुढे येत आहेत, आज मुंबईत टमाटे आणि कांद्याचा भाव ७० रुपयांवर का गेला, यावर निवडणुका लढवावयात, त्यावर त्यांनी बोलावे परंतु ते यावर बोलत नाहीत, जनतेचे विचलित करत आहेत, त्यामुळे जनता आता त्यांना ओळखून असल्याचे शेरगील म्हणाले.

Body:पाच वर्षात या सरकारने कोणती विकास कामे केली यावर फडणवीस का बोलत नाहीत,- माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंगConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.