ETV Bharat / state

राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा

author img

By

Published : Oct 10, 2019, 11:37 PM IST

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी राहुल गांधी हे निवडणुकीच्या काळात इटलीला पळून गेले, अशा प्रकारचे टीकास्त्र त्यांच्यावर सोडले होते.  मात्र, विरोधकांना तोंडघशी पाडत ते रविवारी राज्यात सभा घेणार आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

मुंबई - अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे रविवारी राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांची सत्ताधारी सरकारविरोधात तोफ धडाडणार आहे. राहुल यांच्या एकाच दिवशी तीन प्रचार सभा होणार आहेत. यामध्ये सकाळी लातूर येथे एक, तर दुपारनंतर मुंबईत दोन प्रचार सभा होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी राहुल गांधी हे निवडणुकीच्या काळात इटलीला पळून गेले, अशा प्रकारचे टीकास्त्र त्यांच्यावर सोडले होते. मात्र, विरोधकांना तोंडघशी पाडत ते रविवारी राज्यात सभा घेणार आहेत. औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील यांच्यासाठी राहुल गांधी हे रविवारी दुपारी औसा येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता चांदीवली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे असलेले काँग्रेस नेते नसीम खान यांच्या मतदारसंघात राहुल गांधी सभा घेणार आहेत. या दिवसातील शेवटची सभा धारावी येथे वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात होणार आहे.

रविवार तीन ठिकाणी घेण्यात येत असलेल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये राहुल गांधी हे सत्ताधारी पक्षांकडून केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीकांचा समाचार घेणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील मुद्द्यांवर विरोधक जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे करत आहेत? त्याविषयीचा मोठा खुलासा करून राज्य सरकारवर तोफ डागली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

Intro:रविवारी राहुल गांधी यांची लातूर जिल्ह्यात एक तर मुंबईतील दोन सभा

mh-mum-01-cong- rahulgandhi-sabha-7201153

( यासाठी फाईल फुटेज वापरावे)

मुंबई, ता. १० :

अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे रविवारी राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांची सत्ताधारी सरकारविरोधातील तोफ धडणार आहे.
राहुल यांच्या एकाच दिवशी तीन प्रचार सभा होणार असून यात सकाळी लातूर येथे आणि दुपारनंतर मुंबईत दोन प्रचार सभा होणार आहेत.
मागील काही दिवसांपासून विरोधकांनी राहुल गांधी हे निवडणुकीच्या काळात इटली ला पळून गेले, अशा प्रकारचा कुत्सितपणा टीका सुरू केले होते परंतु त्यांनी विरोधकांना तोंडघशी रविवारी राज्यातील सभा घेणार आहेत. औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील यांच्यासाठी राहुल गांधी हे रविवारी दुपारी औसा येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वाजताचांदवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक उभे असलेले काँग्रेसचे नेते यांच्या मतदारसंघात राहुल गांधी हे सभा घेणार आहेत आणि या दिवसातील शेवटची सभा धारावी येथे वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात होणार आहे.रविवार तीन ठिकाणी घेण्यात येत असलेल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये राहुल गांधी हे सत्ताधारी पक्षांकडून केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीका यांचा समाचार घेणार असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील मुद्यांवर विरोधक जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे करत आहेत त्याविषयीचा मोठा खुलासा करून राज्य सरकारवर तोफ डागली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

Body:रविवारी राहुल गांधी यांची लातूर जिल्ह्यात एक तर मुंबईतील दोन सभा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.