ETV Bharat / state

CAA, NRC विरोधात असहकार करणार - कॉ. सीताराम येचुरी - Sitaram Yechuri on NRC

केंद्र सरकारने CAA, NRC आणि NPR च्या माध्यमातून एक दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. समाजात दुहीची बीजे पेरली जात आहेत. यामुळे CAA, NRC आणि NPR ला विरोध ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. 'मोदी-शाह सावधान, हम बचायेंगे संविधान' चा नारा देत माजी खासदार व भाकप नेते कॉ. सीताराम येचुरी यांनी आम्ही CAA, NRC आणि NPR विरोधात असहकार करणार असल्याचा इशारा दिला.

कॉम्रेड सीताराम येचूरी
कॉम्रेड सीताराम येचूरी
author img

By

Published : Feb 3, 2020, 1:37 AM IST

मुंबई - केंद्र सरकारने CAA, NRC आणि NPR च्या माध्यमातून एक दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. समाजात दुहीची बीजे पेरली जात आहेत. यामुळे CAA, NRC आणि NPR ला विरोध ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. 'मोदी-शाह सावधान, हम बचायेंगे संविधान' चा नारा देत माजी खासदार व भाकप नेते कॉ. सीताराम येचुरी यांनी आम्ही CAA, NRC आणि NPR विरोधात असहकार करणार असल्याचा इशारा दिला.

कॉम्रेड सीताराम येचूरी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सुरू असलेल्या 'मुंबई कलेक्टिव' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, कॉ. सुधीर ढवळे आदी नेते उपस्थित होते.

मोदी सरकारकडून CAA, NRC आणि NPR च्या माध्यमातून देशातील बहुसंख्यांकाना देशाबाहेर घालवण्याचे षड्यंत्र केले जात आहे. ते उधळून लावण्यासाठी 'मोदी-शाह सावधान, हम बचायेंगे संविधान' हा नारा दिला. तसेच CAA, NRC आणि NPR विरोधात 'कागज नही दिखायेंगे' आणि 'हम जवाब नही देंगे' असा पवित्रा घेण्याचे आवाहन कॉ. येचुरी यांनी केले.

केंद्राच्या CAA, NRC आणि NPR यांचा घटनाक्रम आणि त्यातील तरतुदी, कार्यवाही समजून घेतली तर आपला पुरोगामी देश संपवला जाणार आहे. हिंदू, मुस्लिमांच्या नावाखाली हा देश तोडण्याचे कारस्थान केले जात आहे. आमचा भारत हा हिंदू-मुस्लिमांच्या अतूट नात्यांनी जुळला आहे. मात्र, त्याला हे लोक तोडण्याचे काम करत आहेत. ही बाब देशातील सर्वसामान्यांना कळली आहे. म्हणून मोदी- शाह यांचे कारस्थान उधळून लावण्यासाठी आता कोणत्या राजकीय पक्षाची गरज नाही. देशाला वाचवण्यासाठी तरुण आणि महिला पुढे आल्या आहेत, तेच देशाला वाचवतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मुस्लीम लिग, हिंदु महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीन संघटना स्वातंत्र्यपुर्वकाळापासून देशाचे दुश्मन राहिलेल्या आहेत. असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केला. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मोहन भागवत आहेत, ही खरी देशातील टुकडे टुकडे गँग आहे, असेही ढवळे म्हणाले.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदी-शाह यांच्यावर हल्ला चढवला. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष जाऊ नये, म्हणून CAA, NRC आणि NPR चा प्लॅन असल्याची शक्यता वर्तवली.

Intro:
CAA, NRC विरोधात असहकार करणार - कॉ. सीताराम येचुरी

mh-mum-01-caanrc-sitaramyechuri-s-sule-7201153

(यासाठीचे फुटेज Mojo वर पाठवले आहेत)

मुंबई, ता. २ :
केंद्र सरकारने CAA, NRC आणि NPR च्या माध्यमातून एक दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. समाजात दुहीची बीजे पेरली जात आहेत, यामुळे CAA, NRC आणि NPR विरोध ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यामुळे आता 'मोदी शहा सावधान, हम बचायेंगे संविधान' चा नारा देत माजी खासदार व भाकप नेते कॉ. सीताराम येचुरी यांनी आम्ही CAA, NRC आणि NPR विरोधात असहकार करणार असल्याचा इशारा दिला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कालपासून सुरू असलेल्या मुंबई कलेक्टिव या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, कॉ. सुधीर ढवळे आदी नेते उपस्थित होते.

मोदी सरकारकडून CAA, NRC आणि NPR च्या माध्यमातून देशातील बहुसंख्यांकाना देशाबाहेर घालवण्याचे षड्यंत्र केले जात असून ते उधळून लावण्यासाठी 'मोदी-शहा सावधान हम बचायेंगे संविधान' हा नारा दिला. त्याला उपस्थिथानी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. तसेच CAA, NRC आणि NPR विरोधात 'कागज नही दिखायेंगे' आणि 'हम जवाब नही देंगे' असा पवित्रा घेण्याचे आवाहन काँ. येचुरी यांनी केले.

केंद्राच्या CAA, NRC आणि NPR यांचा
घटनाक्रम आणि त्यातील तरतुदी, कार्यवाही समजून घेतली तर आपला पुरोगामी देश संपवला जाणार आहे. हिंदू, मुस्लिमांच्या नावाखाली हा देश तोडण्याचे कारस्थान केले जात आहे, आमचा भारत हा हिंदू - मुस्लिमांच्या अतूट नात्यांनी जुळला आहे. मात्र त्याला हे लोक तोडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे ही बाब देशातील सर्वसामान्यांना कळली आहे. म्हणून मोदी - शहा यांचे कारस्थान उधळून लावण्यासाठी आता कोणत्या राजकीय पक्षाची गरज नाही. तर देशातील तरुण, महिला पुढे आल्या आहेत आणि ते या देशाला वाचवतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मुस्लीम लिग, हिंदु महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीन संघटना स्वातंत्र्यपुर्वकाळापासून देशाचे दुश्मन राहिलेल्या आहेत, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष काँ़ अशोक ढवळे यांनी केला. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मोहन भागवत आहेत, ही खरी देशातील टुकडे टुकडे गँग आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी - शहा यांचा देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थे कडे लक्ष जाऊ नये म्हणून CAA, NRC आणि NPR च्या बाबत गेम प्लॅन असल्याची शक्यता वर्तवली. यासाठी त्यांनी काळ मांडलेल्या अर्थसंकल्पात मुलींच्या लग्नाचे वय किती असावे असा विषय आणला आणि त्यात प्रतिष्ठित अशा तीन वृत्तवाहिन्यांनी चर्चा घडवून आणली. अर्थसंकल्प आणि लग्नाचे वय याचा काहीही संबंध नसताना हे लोक लक्ष विचलित करण्यासाठी नको ते विषय समोर आणतात आणि आपले अजेंडा राबवत असतात, अशी टीका खा. सुळे यांनी केली.

Body:mh-mum-01-caanrc-sitaramyechuri-s-sule-7201153Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.