ETV Bharat / state

डोंगरी इमारत दुर्घटने प्रकरणी ठेकेदार व इमारत ट्रस्टवर गुन्हा दाखल

केसरबाई इमारत दुर्घटनेच्या बाबतीत झालेल्या प्राथमिक चौकशीत, ही इमारत अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतीत पोलिसांनी ठेकेदार व इमारत ट्रस्टवर गुन्हा नोंदविला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jul 24, 2019, 9:34 AM IST

मुंबई- १६ जुलै रोजी शहरातील डोंगरी परिसरातील तांडेल लेनवरील केसरबाई, ही चार मजली इमारत कोसळली होती. या भयानक दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ९ जण जखमी झाले होते. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या लोकांवर डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

केसरबाई इमारत दुर्घटनेच्या बाबतीत झालेल्या प्राथमिक चौकशीत, ही इमारत अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेला दोषी असणाऱ्यांवर डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. इमारतीचे अनधिकृत बांधकाम करणारा ठेकेदार व इमारतीची मालकी असणाऱ्या ट्रस्टच्या विरोधात कलम ३०४ (अ), ३३८, ३३७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Intro:16 जुलै रोजी मुंबईतील डोंगरी परिसरात तांडेल लेन वरील केसरबाई ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले होते.या दुर्घटनेच्या बाबतीत झालेल्या प्राथमिक चौकशीत ही इमारत अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यावर या संदर्भात डोंगरी पोलीस ठाण्यात इमारतीचे अनधिकृत बांधकाम करणारा ठेकेदार ,इमारतीची मालकी असणाऱ्या ट्रस्ट च्या विरोधात कलम 304(अ) ,338, 337, 34 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Body:( इमारत दुर्घटनेचे स्टोक फुटेज वापरने.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.