ETV Bharat / state

मुंबईतील सीएनजी गॅस तुटवड्याचा रिक्षाचालकांना फटका - मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठा विस्कळीत

उरणच्या गॅस प्रकल्पातून मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडला सीएनजीचा पुरवठा केला जातो. शुक्रवारी सांयकाळी गॅस प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठा शुक्रवारपासून विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावरही झाला आहे.

मुंबईतील सीएनजी गॅस तुटवड्याचा रिक्षाचालकांना फटका
author img

By

Published : Aug 17, 2019, 10:13 PM IST

मुंबई - उरण येथील ओएनजीसी गॅस प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठा शुक्रवारपासून विस्कळीत झाला आहे. याचा फटका चेंबूरमधील रिक्षाचालकांनाही बसला आहे. सीएनजी केंद्रावर लवकर गॅस मिळत नसल्याने याचा रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालकांना 100 रुपये जास्त मोजावे लागत आहेत.

मुंबईतील सीएनजी गॅस तुटवड्याचा रिक्षाचालकांना फटका
उरणच्या गॅस प्रकल्पातून मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडला सीएनजीचा पुरवठा केला जातो. शुक्रवारी सांयकाळी गॅस प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाला. महानगर गॅस लिमिटेडच्या गॅस पुरवठा प्रकल्पांना मिळणारा गॅस कमी दाबाने सुरू आहे. वडाळा येथील गॅस केंद्रावर याचा परिणाम झाला. त्यामुळे शहरातील व उपनगरातील अनेक सीएनजी केंद्रावर आज गॅस मिळत नव्हता. दोन दिवसांपूर्वी मी 150 रुपयांचा गॅस रिक्षात भरायचो, पण आता 100 रूपये जास्त मोजावे लागत आहे. गॅस कोणता आहे हे देखील समजत नाही, कारण रिक्षा चालताना मधेच बंद पडते. प्रवासी आमच्यावरच चिडचिड करत आहेत, असे पेट्रोल पंपावर सिएनजी भरण्यासाठी आलेले रिक्षा चालक कृष्णा पवार यांनी सांगितले.

Intro:सीएनजी गॅस तुटवड्याने रिक्षाचालकांना100 रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

उरण येथील ओएनजीसी गॅस प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठा शुक्रवारपासून विस्कळीत झाला आहे. यामुळे चेंबूर मधील रिक्षाचालकांना सीएनजी केंद्रावर लवकर गॅस मिळत नसल्याने याचा व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
Body:सीएनजी गॅस तुटवड्याने रिक्षाचालकांना100 रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

उरण येथील ओएनजीसी गॅस प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठा शुक्रवारपासून विस्कळीत झाला आहे. यामुळे चेंबूर मधील रिक्षाचालकांना सीएनजी केंद्रावर लवकर गॅस मिळत नसल्याने याचा व्यवसायांवर परिणाम झाला आहे.

उरणच्या गॅस प्रकल्पातून मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडला सीएनजीचा पुरवठा केला जातो.शुक्रवारी सांयकाळी गॅस प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्याने महानगर गॅस लिमिटेडच्या गॅस पुरवठा प्रकल्पांना मिळणारा गॅस कमी दाबाने येत असल्याने वडाळा येथील गॅस केंद्रावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील व उपनगरातील अनेक सीएनजी केंद्रावर आज गॅस मिळत नव्हता.यामुळे गरजेपुरते गॅस वाहनचालक भरून घेत होते. याचा जास्त परिणाम सीएनजीगॅसवरील प्रवाशी वाहतूक करणारे टॅक्सी,व रिक्षावर झाला.

गॅस मध्ये फरक असल्याने रिक्षा मध्येच बंद पडते

चेंबूरच्या आर सि एफ मार्गावरील हेमंत पेट्रोल पंप वर सिएनजी भरण्यासाठी आलेले रिक्षा चालक कृष्णा पवार म्हणाले दोन दिवसांपूर्वी मी 150 रुपयांचा गॅस रिक्षात भरायचो पण आता 100 रूपये जास्त मोजावे लागत आहे. आणि गॅस पण कोणता आहे समजत नाही.रोज जो गॅस भरतो तो नसून वेगळाच आहे. कारण रिक्षा चालत चालत मध्येच बंद पडते त्यमुळे प्रवाशी चिडचिड करत आहेत त्यामुळे आमचा आणि प्रवाश्याचा वाद निर्माण होत आहे.

Byt.. कृष्णा पवार रिक्षा चालक
Byt.. दिनकर काकडे रिक्षा चालकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.