ETV Bharat / state

मुंबईचे 'वाईल्ड लाईफ' जगासमोर आणणार - उद्धव ठाकरे

मुंबई महापालिका तयार करत असलेल्या 'वाईल्ड मुंबई' या फिल्मचा शुभारंभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दादर येथील प्लाझा सिनेमागृहात पार पडला. यावेळी वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई 'वाईल्ड लाईफ' ही फिल्म अशी बनवा की, जगानं कौतुक केले पाहिजे, अशी सूचना देखील त्यांनी फिल्ममेकर अमोघ वर्षा यांना केली.

'वाईल्ड मुंबई' या फिल्मच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

author img

By

Published : Jan 21, 2020, 10:51 PM IST

मुंबई - बोरिवली येथील निवासी भागाच्या मध्यभागी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, तसेच वीर जिजामाता उद्यान, निसर्ग उद्यान व कांदळवन याठिकाणी असलेले 'वाईल्ड लाईफ' हे 'मुंबई वाईल्ड लाईफ' या चित्रफितीच्या माध्यमातून जगासमोर आणणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

'वाईल्ड मुंबई' या फिल्मच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई महापालिका तयार करत असलेल्या 'वाईल्ड मुंबई' या फिल्मचा शुभारंभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दादर येथील प्लाझा सिनेमागृहात पार पडला. यावेळी वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई 'वाईल्ड लाईफ' ही फिल्म अशी बनवा की, जगानं कौतुक केले पाहिजे, अशी सूचना देखील त्यांनी फिल्ममेकर अमोघ वर्षा यांना केली.

आपण निसर्गावर अत्याचार करूनसुद्धा मुंबईतील निसर्ग कशाप्रकारे जपतो हे त्या फिल्ममधून पुढे येणार आहे. मुंबईच हे वैभव जगासमोर आणूया, असे ठाकरे म्हणाले. मुंबईला निसर्गाचे सुंदर देणे लाभले आहे. मात्र, आपण सगळे ते देणं विसरून चटईक्षेत्राच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे आता आपापली चटई पसरा, असे सांगत निसर्ग जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा - मुंबई मेट्रोच्या अश्विनी भिडेंची अखेर उचलबांगडी; त्यांच्याजागी रणजीतसिंग देओल यांची नियुक्ती

संपूर्ण मुंबई सांभाळणारी माझी टीम इथे आहे. मुंबईला वेळेवर चांगला आयुक्त लाभला आहे. प्रवीण परदेशी यांचे जंगलाप्रती असलेले प्रेम हे स्वतःपुरते न ठेवता जंगली नजरेने पुढे केले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालिका आयुक्तांची स्तुती केली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी देखील उपस्थित होते. तसेच तान्हाजी चित्रपटाबाबत बोलताना, मी माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत नंतर तानाजी बघेन, असे त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी देखील उपस्थित होते.

हेही वाचा - 'मुंबई महापालिकेत भाजप आता विरोधी बाकांवर'

Intro:
मुंबई - मुंबईच्या बोरिवली येथील निवासी भागाच्या मध्यभागी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उभे आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, तसेच वीर जिजामाता उद्यान, निसर्ग उद्यान व कांदळवन याठिकाणी असलेले वाईल्ड लाईफ हे मुंबई वाईल्ड लाईफ या चित्रफितीच्या माध्यमातून जगासमोर आणणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं. मुंबई महापालिका तयार करत असलेल्या "वाईल्ड मुंबई" या फिल्मचा शुभारंभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दादर येथील प्लाझा सिनेमागृहात पार पडला. यावेळी वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
Body:मुंबई वाईल्ड लाईफ ही फिल्म अशी बनवा की जगानं कौतुक केले पाहिजे अशी सूचना देखील त्यांनी फिल्ममेकर अमोघ वर्षा यांना केली.
आपण निसर्गावर अत्याचार करून सुद्धा मुंबईतील निसर्ग कशा प्रकारे जपतो हे त्या फिल्ममधून पुढं येणार आहे. हे मुंबईच वैभव जगासमोर आणूया असे उध्दव ठाकरे म्हणाले. मुंबईला निसर्गाचे सुंदर देणे लाभले आहे. पण आपण सगळे ते देणे विसरलो आहोत आणि चटईक्षेत्राच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे आता आपापली चटई पसरा असे सांगत निसर्ग जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण मुंबई सांभाळणारी माझी टिम इथं आहे.
मुंबईला वेळेवर चांगला आयुक्त लाभला आहे. प्रवीण परदेशी यांच जंगलाप्रति असलेलं प्रेम हे स्वतः पुरत न ठेवता जंगली नजरेने पुढे केलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पालिका आयुक्तांची स्तुती केली.
मी आज नाही तर माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत नंतर तानाजी बघेन, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी देखील उपस्थित होते. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.