ETV Bharat / state

पंचनामे झाले नाही तरी मदत करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान  केले आहे. त्यानंतर उशिरा का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाग आली आहे. पिकांचे पंचनामे नाही झाले तरी मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पंचनामे झाले नाही तरी मदत करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
author img

By

Published : Nov 1, 2019, 8:47 PM IST

मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यानंतर उशिरा का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाग आली आहे. पिकांचे पंचनामे नाही झाले तरी मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

परतीच्या पावसाने राज्यातील 70 टक्के पीक वाया गेले आहे. या पार्श्वभमीवर शनिवारी तातडीने मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक बोलवण्यात आली असून, त्यामध्ये नुकसानभरपाई संदर्भात चर्चा होणार आहे. यामध्ये मदतीचा योग्य निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पीकविमा कंपनीशी बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला देण्याचा आदेश पिक विमा कंपनीला दिला आहे. विमा कंपनीकडे पंचनामा करण्यासाठी आवश्यक म्हणून मनुष्यबळ नसल्याने सरकारी पंचनाम्यानुसारच भरपाई देण्यात यावी अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे झाले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, पंचनामे झाले नाही तरी आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले नाहीत तर स्वतः शेतकऱ्यांनी फोटो काढून पाठवावेत. त्याचाही मदतीसाठी विचार केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Intro:mh_mum_cm_nuksan_adava_7204684

Body:request to use any byte

पंचनामे झाले नाही तरी मदत देणार: मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्यानंतर उशिरा का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाग आली आहे .राज्यातील 70 टक्के पीक वाया गेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात येईल भलेही पंचनामे झाले नाही तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. उद्या शनिवारी तातडीने मंत्रिमंडळाचे उपसमितीची बैठक बोलवण्यात आले असून त्यामध्ये नुकसानभरपाई संदर्भात चर्चा होणार असून मदतीचा योग्य निर्णय जाहीर केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले पिक विमा कंपनीशी बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आहे यासंदर्भात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोबाईल देण्याचा आदेश पिक विमा कंपनीला दिला आहे विमा कंपनीकडे पंचनामा करण्यासाठी आवश्यक म्हणून मनुष्यबळ नसल्याने
सरकारी पंचनामा नुसारच भरपाई देण्यात यावी अशी विनंती केली असता विमा कंपन्यांनी मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले .ज्या शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे झाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची अजिबात कारण नाही पंचनामे झाले नाही तर आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच सरकारी अधिकाऱ्यांना पंचनामे केले कनाही तरी स्वतः शेतकऱ्यांनी फोटो काढून पाठवावेत त्याचाही मदतीसाठी विचार केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.