ETV Bharat / state

धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार - मुख्यमंत्री - Cabinet expansion

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्ग काढला आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीतही कामे सुरू असून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई
author img

By

Published : Jun 16, 2019, 6:48 PM IST

मुंबई - राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्ग काढला आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीतही कामे सुरू असून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिले. विरोधकांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारवर टीका केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

मुंबई
राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्तिथी आहे. सरकार यावर उपाययोजना करत आहे. आतापर्यंत 4700 कोटी रुपयांचे थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात आले. तर 3200 कोटी रुपयांच्या विम्याचे पैसे दिले जात आहेत. चारा छावण्याध्ये भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी जनावरांना टॅग सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. या अधिवेशनात दुष्काळी स्तिथीवर चर्चा होईल. या शिवाय 13 नवीन विधेयके या अधिवेशनात मांडली जातील. त्याचबरोबर 15 विधेयक प्रलंबित असून एकूण 28 विधेयक चर्चेला घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.राज्यातल्या कोणत्याही समस्येवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. आमचे सरकार आभासी नाही, विरोधक अजून अभासातून बाहेर आलेच नाहीत.

गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने विरोधकांनी टीका केली, पण या लोकसभेतही जनतेने विरोधकांना उत्तर दिले आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांकडे त्यांचे नेते राहायला का तयार नाहीत? असा सवालही त्यांनी केला. आम्ही सकारात्मक राजकारण करतोय त्यात काही लोक जोडले जात आहेत, आम्ही कोणत्याही नेत्याला गळ घालत नाही, असेही त्यांनी सांगितले.

Intro:धनगर समाजाची अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार- मुख्यमंत्री

मुंबई

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अमलबाजवणी साठी मार्ग काढले आहेत.धनगर आरक्षणाच्या बाबतीत ही काम सुरू असून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सहयाद्री अतिथी गृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिले. विरोधकांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारवर टीका केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्तिथी आहे. सरकार यावर उपाययोजना करत आहे. आता पर्यंत 4700 कोटी रुपयांचे थेट अनुदान शेतकऱ्यांना खात्यावर देण्यात आले. तर 3200 कोटी रुपयांच्या विम्याचे पैसे दिले जात आहेत. चारा छावण्याध्ये भ्रष्ट्राचार होऊ नये यासाठी जनावरांना टॅग सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. या अधिवेशनात दुष्काळी स्तिथीवर चर्चा होईल. या शिवाय 13 नवीन विधेयकं या अधिवेशनात मांडली जातील . त्याचबरोबर 15 विधेयक प्रलंबित असून एकूण 28 विधेयक चर्चेला घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातल्या कोणत्याही समस्येवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. आमचे सरकार आभासी नाही, विरोधक अजून अभासातून बाहेर आलेच नाही.
गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने विरोधकांनी टीका केली, पण या लोकसभेत ही जनतेने विरोधकांना उत्तर दिले आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांकडे त्यांचे नेते राहायला का तयार नाहीत? असा सवालही त्यांनी केला. आम्ही सकारात्मक राजकारण करतोय त्यात काही लोक जोडले जात आहेत, आम्ही कोणत्याही नेत्याला गळ घालत नाही असेही त्यांनी सांगितलेBody:सूचना-- मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद आधीच LIVE U वरून पाठवली आहे. तसेच Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.