ETV Bharat / state

शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश - rahul shewale reaction

या बैठकीत अधिवेशनात शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी जे काही निर्णय घेण्यात आले, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहेत.

mumbai
शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश
author img

By

Published : Dec 24, 2019, 10:47 AM IST

मुंबई - शिवसेना भवन येथे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांची बैठक घेतली. या बैठकीत अधिवेशनात शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी जे काही निर्णय घेण्यात आले, ते लोकांपर्यंत पोहचवण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरेंनी जिल्हा आणि तालुका प्रमुखांना दिल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश

हेह वाचा - झारखंडमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही हे जवळपास निश्चितच होतं - पृथ्वीराज चव्हाण

शेवाळे म्हणाले, की आता २ लाखांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे. लवकरच शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा होईल. महाराष्ट्राने नेहमीच नवीन दिशा दिली आहे. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष एकत्र येवून देशात नवीन दिशा देताना दिसत आहेत. याचाच प्रभाव झारखंडमध्येही दिसत आहे. येणाऱ्या दिवसात संपूर्ण देशभर असा फॉर्म्युला दिसणार असल्याचेही ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. तसेच अनुभवासहित नवीन चेहऱ्यांनादेखील संधी ते नक्की देतील, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला.

Intro:मुंबई - शिवसेना भवन येथे आज शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांची बैठक घेतली. या बैठकीत अधिवेशनात शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी जे काही निर्णय घेण्यात आले ते लोकांपर्यंत पोहचवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा व तालुका प्रमुख यांना दिल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
Body:आता 2 लाख पर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे. लवकरच शेतकऱ्यांचा सात बारा ही कोरा होईल. महाराष्ट्राने नेहमीच नवीन दिशा दिली आहे. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष एकत्र येउन देशांत नवीन दिशा देताना दिसत आहेत. याचाच प्रभाव झारखंड मध्येही दिसत आहे. येणाऱ्या दिवसात संपूर्ण देशभर असा फॉर्म्युला दिसणार असल्याचे राहुल शेवाळे म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. तसेच अनुभवा सहित नवीन चेहऱ्यांना देखील संधी ते नक्की देतील असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.