मुंबई : मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रांतील वेळेत सुधारणा करण्यासाठी विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगमन / प्रस्थानाची बदललेली वेळ जवळपास 10 ते 30 मिनिटे आधीची करण्यात आली आहे. त्यानुसार अन्य मधल्या स्थानकांवरील वेळही बदलण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रांतून जाणाऱ्या अन्य मेल व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या आगमन, प्रस्थान वेळेच्या आधी 10 ते 30 मिनिटे बदल करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
बदललेल्या वेळा अशा प्रकारे आहेत -
1. गाडी क्र. 01015 कल्याण 23.15 / 23.18 वाजता (23.25 / 23.28 वाजता ऐवजी) आणि खंडवा येथे 08.45 / 08.50 वाजता (08.55 / 09.00 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
2. गाडी क्र. 01016 खंडवा येथे 16.40/ 16.43 वाजता (17.10/ 17.15 वाजता ऐवजी) आणि ठाणे येथे 03.02/ 03.05 वाजता (03.32 /03.35 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
3. गाडी क्र. 01019 कल्याण येथे 15.50 / 15.53 वाजता (16.00 / 16.03 वाजता ऐवजी) आणि वाडी जंक्शन येथे 03.40 / 03.50 वाजता (03.50 / 04.00 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
4. गाडी क्र. 01020 वाडी जंक्शन येथे 15.25 /15.30 वाजता (15.55 / 16.00 वाजता ऐवजी) आणि दादर येथे 02.52 / 02.55 वाजता (03.22 / 03.25 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
5. गाडी क्र. 01061 कल्याण येथे 12.47/12.50 वाजता (12.57 / 13.00 वाजता ऐवजी) आणि खंडवा येथे 21.15 / 21.20 वाजता (21.25 / 21.30 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
6. गाडी क्र. 01062 खंडवा येथे 16.20 / 16.23 वाजता (16.50 / 16.55 वाजता ऐवजी) आणि ठाणे येथे 02.22 / 02.25 वाजता (02.52 / 02.55 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
7. गाडी क्र. 01071 कल्याण येथे 13.12 / 13.15 वाजता (13.22 / 13.25 वाजता ऐवजी) आणि खंडवा येथे 21.35 / 21.40 वाजता (21.45 / 21.50 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
8. गाडी क्र. 01072 खंडवा येथे 12.15 / 12.20 वाजता (12.45 / 12.50 वाजता ऐवजी) आणि ठाणे येथे 21.40 / 21.43 वाजता (22.10/ 22.13 वाजता ऐवजी ) पोहचेल/निघेल.
9. गाडी क्र. 01093 कल्याण येथे 01.02 / 01.05 वाजता (01.12 / 01.15 वाजता ऐवजी) आणि खंडवा येथे 09.45 /09.50 वाजता (09.55 /10.00 ) पोहचेल/निघेल.
10. गाडी क्र. 01094 खंडवा येथे 03.25 / 03.28 वाजता (03.55 / 03.58 वाजता ऐवजी) आणि दादर येथे 13.12 /13.15 वाजता (13.42 /13.45 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
11. गाडी क्र. 01139 कल्याण येथे 22.02 / 22.05 वाजता (22.12 / 22.15 वाजता ऐवजी) आणि सोलापूर येथे 05.10 /05.15 वाजता (05.20 / 05.25 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
12. गाडी क्र. 01140 सोलापूर येथे 20.35 / 20.40 वाजता (21.05 / 21.10 वाजता ऐवजी) आणि दादर येथे 04.12 / 04.15 वाजता (04.42 / 04.45 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
13. गाडी क्र. 01301 कल्याण येथे 08.52/08.55 वाजता ( 09.02/09.05 वाजता ऐवजी ) आणि वाडी जंक्शन येथे 19.30 / 19.35 वाजता (19.40 / 19.45 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
14. गाडी क्र. 01302 वाडी येथे 07.25/07.30 वाजता (07.55/08.00 वाजता ऐवजी) आणि दादर येथे 19.15/ 19.18 वाजता (19.45 /19.48 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
15. गाडी क्र. 02141 कल्याण येथे 00.16 / 00.19 वाजता (00.26 / 00.29 वाजता ऐवजी) आणि भुसावळ येथे 06.20 /06.25 वाजता (06.30 / 06.35 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
16. गाडी क्र. 02142 भुसावळ येथे 07.05 / 07.10 वाजता (07.35 / 07.40 वाजता ऐवजी) आणि ठाणे येथे 14.07 / 14.10 वाजता (14.37 / 14.40 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
17. गाडी क्र. 02534 कल्याण येथे 09.00 / 09.03 वाजता (09.10 / 09.13 वाजता ऐवजी) आणि खंडवा येथे 17.02 / 17.05 वाजता (17.12 / 17.15 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
18. गाडी क्र. 02533 खंडवा येथे 09.52 / 09.55 वाजता (10.22 / 10.25 वाजता ऐवजी) आणि दादर येथे 18.52 /18.55 वाजता (19.22 / 19.25 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
19. गाडी क्र. 02701 कल्याण येथे 22.27 / 22.30 वाजता (22.37/22.40 वाजता ऐवजी) आणि वाडी जंक्शन येथे 08.25/08.30 वाजता (08.35 / 08.40 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
20. गाडी क्र. 02702 वाडी जंक्शन येथे 17.30 / 17.35 वाजता (18.00/18.05 वाजता ऐवजी) आणि दादर येथे 03.57/04.00 वाजता (04.27/04.30 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
21. गाडी क्र. 02809 कल्याण येथे 21.20 / 21.24 वाजता (21.30 / 21.34 वाजता ऐवजी) आणि नागपूर येथे 10.55 / 11.05 वाजता (11.05 / 11.15 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
२२. गाडी क्र. 02810 नागपूर येथे 13.40 / 13.45 वाजता (14.10/14.15 वाजता ऐवजी) आणि दादर येथे 04.22 /04.25 वाजता (04.52/04.56 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
२३. गाडी क्र. 03202 कल्याण येथे 22.58/ 23.01 वाजता (23.08/ 23.11 वाजता ऐवजी) आणि खंडवा येथे 07.50/07.55 वाजता (08.00/08.05 वाजता ऐवजी ) पोहचेल/निघेल.
24. गाडी क्र. 03201 खंडवा येथे 23.55 / 00.00 वाजता (00.25 / 00.30 वाजता ऐवजी) आणि ठाणे येथे 10.04 / 10.07 वाजता (10.34/10.37 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
२५. गाडी क्र. 02542 इगतपुरी येथे 13.25/ 13.30 वाजता (13.35 /13.40 वाजता ऐवजी) आणि खंडवा येथे 20.50/20.55 वाजता (21.00/ 21.05 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
26. गाडी क्र. 02541 खंडवा येथे 17.35/17.40 वाजता (18.05 /18.10 वाजता ऐवजी) आणि इगतपुरी येथे 00.30 / 00.35 वाजता (01.00/01.05 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
27. गाडी क्र. 05645 कल्याण येथे 08.27 / 08.30 वाजता (08.37/08.40 वाजता ऐवजी) आणि खंडवा येथे 17.15 / 17.20 वाजता (17.25 / 17.30 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.
28. गाडी क्र. 05646 खंडवा येथे 09.25 / 09.28 वाजता (09.55/09.58 वाजता ऐवजी) आणि ठाणे येथे 18.52/18.55 वाजता (19.22 / 19.25 वाजता ऐवजी) पोहचेल/निघेल.