ETV Bharat / state

पंकजा मुंडे पक्ष सोडणार या केवळ अफवाच.. त्या काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच - चंद्रकांत पाटील - आज आणि उद्याही भाजपमध्येच

पंकजा मुंडे या काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच राहणार आहेत. त्या भाजप सोडून दुसरा कोणता विचार करणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. पंकजा ताई वेगळा विचार करणार या केवळ अफवा असल्याचे पाटील म्हणाले.

chandrkant patil comment on Pankaja mune
चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण
author img

By

Published : Dec 2, 2019, 2:44 PM IST

Updated : Dec 2, 2019, 3:30 PM IST

मुंबई - पंकजा मुंडे या काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच राहणार आहेत. त्या भाजप सोडून दुसरा कोणता विचार करणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. पंकजा ताई वेगळा विचार करणार या केवळ अफवा असल्याचे पाटील म्हणाले.

पंकजा मुंडे या भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या चालू आहेत. यावर पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. पंकजा मुंडे या भाजपशी एकनिष्ठ आहेत. त्या कोणताही वेगळा विचार करणार नाहीत. त्यांची पक्षावर निष्ठा असल्याचे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील

अपघाती सरकारच्या डोक्यातून या संकल्पना

अपघाती सरकारच्या डोक्यातून या संकल्पना आल्या असल्याच्या आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. हे नवीन सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नसल्याचे पाटील म्हणाले. १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी आहे. आम्ही सगळे त्यांना वंदन करण्यासाठी गोपीनाथ गडावर जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पंकजा मुंडे या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. भाजपच्या नेत्यांचे पंकजा मुंडेंशी बोलणे झाले आहे. त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. कोणताही राजकीय नेता असो पराभवानंतर तो आपल्या पराभवाचे विश्लेषण करत असतो, असेही पाटील म्हणाले.

पंकजा मुंडे यांनी फेसबूकच्या पोस्टमध्ये लिहले होते की, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपला रामराम करणार अशा चर्चांना उधाण आले होते.

Intro:Body:

पंकजा मुंडे या काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच, चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण

मुंबई - पंकजा मुंडे या काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच राहणार आहेत. त्या भाजप सोडून दुसरा कोणता विचार करणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. पंकजा ताई वेगळा विचार करणार या केवळ अफवा असल्याचे पाटील म्हणाले.

पंकजा मुंडे या भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या चालू आहेत. यावर पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. पंकजा मुंडे या भाजपशी एकनिष्ठ आहेत. त्या कोणताही वेगळा विचार करणार नाहीत. त्यांची पक्षावर निष्ठा असल्याचे पाटील म्हणाले.

अपघाती सरकारच्या डोक्यातून या संकल्पना

अपघाती सरकारच्या डोक्यातून या संकल्पना आल्या असल्याच्या आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. हे नवीन सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नसल्याचे पाटील म्हणाले. १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी आहे. आम्ही सगळे त्यांना वंदन करण्यासाठी  गोपीनाथ गडावर जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.  

Conclusion:
Last Updated : Dec 2, 2019, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.