ETV Bharat / state

Central Railway Freight : मध्य रेल्वेची मागील सहा महिन्यात ५८.४५ दशलक्ष टन आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतूक लोडिंग - मध्य रेल्वे वाहतूक

डिसेंबर २०२१ च्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये निव्वळ टन किलोमीटर (NTKMs) मध्ये ७.४ वाढ करत सर्वोत्तम कामगिरी मध्य रेल्वेने केली आहे. (Central Railway Freight) मागील सहा महिन्यात ५८.४५ दशलक्ष टन आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतुक लोडिंग केली आहे. मध्य रेल्वेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक उपाय (MEASURES FOR CENTRAL RAILWAYS TO INCREASE INCOME) योजले. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर २०२२ मध्ये रु.७९५.४० कोटींचा मालवाहतूक महसूल - डिसेंबर २०२१ मधील ७२४.२४ कोटींच्या तुलनेत ९.८३ टक्केची वाढ (INCREASE IN FREIGHT REVENUES) झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेचे ५८.४५ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग (FREIGHT LOADING) झाली. जी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट लोडिंग असून आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या याच कालावधीतील ५५.०५ दशलक्ष टनापेक्षा ६.१६ टक्केने वाढले आहे. (Latest news from Mumbai)

Central Railway Freight
मालवाहतूक लोडिंग
author img

By

Published : Jan 3, 2023, 8:37 PM IST

मुंबई : डिसेंबर-२०२२ मध्ये ७.५२ दशलक्ष टन मालवाहतूक (FREIGHT LOADING) झाली, तर डिसेंबर-२०२१ मध्ये ७.२१ दशलक्ष टन मालवाहतूक (Central Railway Freight) झाली आणि त्यात ४.१९ टक्के इतकी वाढ झाली. मालवाहतुकीच्या महसुलाच्या बाबतीत, मध्य रेल्वेने डिसेंबर २०२१ मध्ये रु. ७२४.२४ कोटी वरून डिसेंबर २०२२ मध्ये रु.७९५.४० कोटी झाली (MEASURES FOR CENTRAL RAILWAYS TO INCREASE INCOME). म्हणजेच ९.८३ टक्के वाढ मिळवली. (INCREASE IN FREIGHT REVENUES) डिसेंबर २०२१ मध्ये लोड केलेल्या ५१ रेकच्या तुलनेत मध्य रेल्वेने डिसेंबर २०२२ मध्ये ऑटोमोबाईलचे ११६ रेक लोड केले होते जे मध्य रेल्वेवरील आतापर्यंतचे सर्वात चांगले मासिक ऑटोमोबाईल लोडिंग आहे. (Latest news from Mumbai)

डिसेंबर २०२२ मध्ये ७५५ कंटेनर लोड : डिसेंबर २०२१ मधील कंटेनरच्या ७२४ रेकच्या तुलनेत मध्य रेल्वेने डिसेंबर २०२२ मध्ये ७५५ कंटेनर लोड केले. डिसेंबर २०२१ मध्ये ८३ रेकच्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये लोह आणि स्टीलचे १३२ रेक लोड केले गेले. पेट्रोलियम उत्पादनांचे डिसेंबर २०२१ मध्ये लोड केलेल्या १८८ रेकच्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये २१० रेक लोड केले. डिसेंबर २०२१ मध्ये लोड केलेल्या १९९ रेकच्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये सिमेंटचे २१६ रेक लोड केले गेले. डिसेंबर २०२२ मध्ये १२० खतांच्या रेकच्या तुलनेत मागील वर्षीच्या याच महिन्यात खताचे १२३ रेक लोड केले गेले.

लोहखनिजाचे २९ रेक लोड : ह्या बाबत मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, "मध्य रेल्वेने कामगिरी चांगली केली. नागपूर विभागाने डिसेंबर २०२२ मध्ये बल्हारशाह येथून लोहखनिजाचे २९ रेक लोड केले होते. त्या तुलनेत डिसेंबर २०२१ मध्ये एकही नव्हते. मुंबई विभागाकडून डिसेंबर २०२२ मध्ये ३० रेक आयातीत कोळसा लोड करण्यात आला आहे. या वर्षी नागपूर विभागातील हिरदागड येथून नवीन वस्तू म्हणून बटाटे भरलेल्या पहिल्या रेकसह मध्य रेल्वेच्या कमोडिटी बास्केटमध्ये भर पडली आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.