ETV Bharat / state

10वी 12वी सीबीएससी प्रात्यक्षिक परीक्षा सूचना जारी, असे असणार आहे वेळापत्रक

थंडीच्या क्षेत्रांमध्ये 15 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या काळात परीक्षा होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून भारतीय व विदेशी सर्व संलग्न शाळांमध्ये परीक्षा सुरू होणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2022 -23 सत्रासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प कार्य आणि अंतर्गत मूल्यांकन 1 जानेवारीपासून भारतातील आणि ( CBSE practical exams time table ) विदेशातील सर्व संलग्न शाळांसाठी सुरू होतील.

सीबीएसई परीक्षा
सीबीएसई परीक्षा
author img

By

Published : Oct 25, 2022, 2:00 PM IST

मुंबई : सीबीएससीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ( CBSE 10th practical exam ) आहे. 10वी व 12वी सीबीएससी प्रात्यक्षिक परीक्षा सूचना जारी करण्यात आली आहे.

थंडीच्या क्षेत्रांमध्ये 15 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या काळात ( CBSE 12th practical exam ) परीक्षा होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून भारतीय व विदेशी सर्व संलग्न शाळांमध्ये परीक्षा सुरू होणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2022 -23 सत्रासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प कार्य आणि अंतर्गत मूल्यांकन 1 जानेवारीपासून भारतातील आणि विदेशातील सर्व संलग्न शाळांसाठी ( CBSE exam 2022 notice release ) सुरू होतील. मात्र हिवाळीत काही बंधने असलेल्या भागातील शाळांमध्ये जानेवारीत बंद राहण्याची अपेक्षा आहे.

15 नोव्हेंबर 2022 ते 14 डिसेंबर दरम्यान होणार प्रात्याक्षिक परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन आणि प्रकल्पाचे काम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पूर्ण केले जातील. परीक्षा उपविधी/बोर्डाच्या अभ्यास योजनेच्या तरतुदींनुसार, सत्र 2022-23 साठी प्रात्यक्षिक परीक्षा/प्रकल्प/अंतर्गत मूल्यमापन 1 जानेवारी 2023 पासून भारतातील आणि परदेशातील सर्व संलग्न शाळांसाठी नियोजित केले आहे. मात्र, हिवाळा हद्दीत असलेल्या भागात असलेल्या शाळा जानेवारी महिन्यात थंडीचा हंगाम असल्याने बंद राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार, हिवाळ्यातील शाळांसाठी दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांसाठी सत्र 2022-23 साठी प्रात्यक्षिक परीक्षा/प्रकल्प/अंतर्गत मूल्यांकन 15 नोव्हेंबर 2022 ते 14 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे, असे CBSE चे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.