मुंबई - पीएसएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मुंबईत मोठ्या प्रमाणात छापमारी केली आहे. मुंबईतून मोठ्या प्रमाणात डॉलर आणि रोख रक्कम सीबीआयने जप्त केली आहे. त्यानंतर मुंबईत विशेष शोध मोहीम सुरू आहे.
-
CBI has recovered a massive amount of dollars and cash from Mumbai in a raid in connection with the PSL scam. Searches are underway in Mumbai. pic.twitter.com/oKZ17Xrgfx
— ANI (@ANI) January 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">CBI has recovered a massive amount of dollars and cash from Mumbai in a raid in connection with the PSL scam. Searches are underway in Mumbai. pic.twitter.com/oKZ17Xrgfx
— ANI (@ANI) January 12, 2023CBI has recovered a massive amount of dollars and cash from Mumbai in a raid in connection with the PSL scam. Searches are underway in Mumbai. pic.twitter.com/oKZ17Xrgfx
— ANI (@ANI) January 12, 2023
यापूर्वी 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात कॅनरा बँकेची 428.50 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबाआयने PSL समूहाच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीएसएल ग्रुपने कर्ज परतफेडीत चूक केल्याचा आरोप आहे.
त्यावेळीही तपास यंत्रणांनी मुंबई आणि कच्छ तसेच गुजरातमध्ये सात ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्यावेळी 428.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पीएसएल ग्रुपवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.