ETV Bharat / state

टिकटॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या इतर चार सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या तरबेझ अन्सारीशी निगडित टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्या प्रकारणी टिकटॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या ४ सहकाऱ्यांवर लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फैझल शेख व त्याचे सहकारी
author img

By

Published : Jul 8, 2019, 8:15 PM IST

मुंबई - मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या तरबेझ अन्सारीशी निगडित टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्या प्रकारणी टिकटॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या ४ सहकाऱ्यांवर लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भारतीय विद्यार्थी सेनेचे संपर्कप्रमुख रमेश सोळंखी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फैझल शेख, हसणेन खान, फैज बलोच, अदनान शेख व साधनान फारुखी या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तबरेझ अन्सारीची हत्या केली. पण, त्याच्या मुलाने या हत्येचा बदला घेतला तर मुसलमान आतंकवादी आहे, असं म्हणू नका. अशा आशयाचा व्हिडिओ या ग्रुपकडून बनवण्यात आला होता.

दरम्यान, टिक टॉकवरून हा व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्यात आला असल्याचे टिकटॉक कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Intro:समाज माध्यमांवरील टिकटॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या इतर चार सहकाऱ्यांवर मुंबईच्या एल टि मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या तरबेझ अन्सारीशी निगडित टिकटॉक वर एक आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकारांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी
भारतीय विद्यार्थी सेनेचे संपर्कप्रमुख रमेश सोळंखी यांच्याकडून लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Body:तबरेझ अन्सारीची हत्या केली पण त्याच्या मुलाने या हत्येचा बदला घेतला तर मुसलमान आतंकवादी आहे असं म्हणू नका अश्या आशयाचा व्हिडिओ या ग्रुपकडून बनवण्यात आला होता. हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून
टिकटॉक वर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरवत असल्याच्या आरोप रमेश सोळंकी यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. फेसल शेख , हसणेंन खान , फेज बलोच ,अदनान शेख व साधनान फारुखी यांच्या विरोधात ही तक्रार दाखल आहे. Conclusion:दरम्यान टिक टॉक कडून हा व्हिडीओ तात्काळ काढून टाकण्यात आलाय असल्याचे टिक टॉक कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.