ETV Bharat / state

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकण, मुंबई अन् पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा - सर्वाधिक मंत्रिपदे कुणाला

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ६ मंत्र्यांसोबत शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात एकूण ३६ जणांचा समावेश आहे.

Cabinet expands in maharashtra
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार
author img

By

Published : Dec 30, 2019, 1:34 PM IST

Updated : Dec 30, 2019, 1:48 PM IST

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ६ मंत्र्यांसोबत शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण ३६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांचा विभागानिहाय आढावा खालीलप्रमाणे-

विभाग - मुंबई/ कोकण

  • मंत्री पक्ष
  1. आदित्य ठाकरे, शिवसेना
  2. नवाब मलिक, राष्ट्रवादी
  3. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी
  4. अनिल परब, शिवसेना
  5. उदय सामंत, शिवसेना
  6. अस्लम शेख, काँग्रेस
  7. वर्षा गायकवाड, काँग्रेस


पश्चिम महाराष्ट्र -

  1. अजित पवार, राष्ट्रवादी
  2. दिलीप वळसे, राष्ट्रवादी
  3. हसन मुश्रिफ, राष्ट्रवादी
  4. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
  5. सतेज पाटील (राज्यमंत्री), काँग्रेस
  6. शंभूराजे देसाई(राज्यमंत्री), शिवसेना
  7. विश्वजित कदम (राज्यमंत्री), काँग्रेस
  8. दत्तात्रय भरणे(राज्यमंत्री), राष्ट्रवादी
  9. राजेंद्र पाटील येड्रावरकर(राज्यमंत्री), अपक्ष


विदर्भ -

  1. विजय वडेट्टीवार, काँग्रेस
  2. अनिल देशमुख, राष्ट्रवादी
  3. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी
  4. सुनिल केदार, काँग्रेस
  5. संजय राठोड, शिवसेना
  6. यशोमती ठाकूर, काँग्रेस
  7. बच्चू कडू (राज्यमंत्री), प्रहार जनशक्ती


मराठवाडा -

  1. अशोक चव्हाण, काँग्रेस
  2. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
  3. राजेश टोपे, राष्ट्रवादी
  4. अमित देशमुख, काँग्रेस
  5. संदीपान भूमरे, शिवसेना
  6. अब्दुल सत्तार(राज्यमंत्री), शिवसेना
  7. संजय बनसोडे(राज्यमंत्री), राष्ट्रवादी


उत्तर महाराष्ट्र -

  1. गुलाबराव पाटील, शिवसेना
  2. दादा भूसे, शिवसेना
  3. केसी पाडवी, काँग्रेस
  4. शंकरराव गडाख, क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  5. प्राजक्त तनपुरे(राज्यमंत्री), राष्ट्रवादी

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ६ मंत्र्यांसोबत शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण ३६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांचा विभागानिहाय आढावा खालीलप्रमाणे-

विभाग - मुंबई/ कोकण

  • मंत्री पक्ष
  1. आदित्य ठाकरे, शिवसेना
  2. नवाब मलिक, राष्ट्रवादी
  3. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी
  4. अनिल परब, शिवसेना
  5. उदय सामंत, शिवसेना
  6. अस्लम शेख, काँग्रेस
  7. वर्षा गायकवाड, काँग्रेस


पश्चिम महाराष्ट्र -

  1. अजित पवार, राष्ट्रवादी
  2. दिलीप वळसे, राष्ट्रवादी
  3. हसन मुश्रिफ, राष्ट्रवादी
  4. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
  5. सतेज पाटील (राज्यमंत्री), काँग्रेस
  6. शंभूराजे देसाई(राज्यमंत्री), शिवसेना
  7. विश्वजित कदम (राज्यमंत्री), काँग्रेस
  8. दत्तात्रय भरणे(राज्यमंत्री), राष्ट्रवादी
  9. राजेंद्र पाटील येड्रावरकर(राज्यमंत्री), अपक्ष


विदर्भ -

  1. विजय वडेट्टीवार, काँग्रेस
  2. अनिल देशमुख, राष्ट्रवादी
  3. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी
  4. सुनिल केदार, काँग्रेस
  5. संजय राठोड, शिवसेना
  6. यशोमती ठाकूर, काँग्रेस
  7. बच्चू कडू (राज्यमंत्री), प्रहार जनशक्ती


मराठवाडा -

  1. अशोक चव्हाण, काँग्रेस
  2. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
  3. राजेश टोपे, राष्ट्रवादी
  4. अमित देशमुख, काँग्रेस
  5. संदीपान भूमरे, शिवसेना
  6. अब्दुल सत्तार(राज्यमंत्री), शिवसेना
  7. संजय बनसोडे(राज्यमंत्री), राष्ट्रवादी


उत्तर महाराष्ट्र -

  1. गुलाबराव पाटील, शिवसेना
  2. दादा भूसे, शिवसेना
  3. केसी पाडवी, काँग्रेस
  4. शंकरराव गडाख, क्रांतिकारी शेतकरी पक्ष
  5. प्राजक्त तनपुरे(राज्यमंत्री), राष्ट्रवादी
Intro:Body:

ठाकरे मंत्रिमंडळ विस्तारात कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा 

Cabinet expands in maharashtra Konkan, Mumbai and western Maharashtra 

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ६ मंत्र्यांसोबत शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. थोड्याच वेळात हा शपथविधी होईल. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात एकूण ३६ जणांचा समावेश आहे. शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांचा विभागानिहाय आढावा खालीलप्रमाणे 

विभाग - मुंबई/ कोकण

मंत्री                 पक्ष     

आदित्य ठाकरे             शिवसेना

नवाब मलिक            राष्ट्रवादी

जितेंद्र आव्हाड            राष्ट्रवादी

अनिल परब            शिवसेना 

उदय सामंत            शिवसेना 

अस्लम शेख            काँग्रेस 

वर्षा गायकवाड            काँग्रेस 

पश्चिम महाराष्ट्र - 

अजित पवार             राष्ट्रवादी

दिलीप वळसे             राष्ट्रवादी

हसन मुश्रिफ            राष्ट्रवादी

बाळासाहेब पाटील            राष्ट्रवादी    

राज्यमंत्री

सतेज पाटील             काँग्रेस 

शंभूराजे देसाई            शिवसेना 

विश्वजित कदम             काँग्रेस

दत्तात्रय भरणे            राष्ट्रवादी 

राजेंद्र पाटील येड्रावरकर         अपक्ष     

- विदर्भ 

विजय वडेट्टीवर             काँग्रेस 

अनिल देशमुख             राष्ट्रवादी

राजेंद्र शिंगणे             राष्ट्रवादी

सुनिल केदार             काँग्रेस

संजय राठोड             शिवसेना

यशोमती ठाकूर            काँग्रेस 

बच्चू कडू (राज्यमंत्री)         प्रहार जनशक्ती 

- मराठवाडा

अशोक चव्हाण            काँग्रेस

धनंजय मुंडे             राष्ट्रवादी

राजेश टोपे            राष्ट्रवादी

अमित देशमुख             काँग्रेस

संदीपान भूमरे             शिवसेना

अब्दुल सत्तार(राज्यमंत्री)        शिवसेना

संजय बनसोडे(राज्यमंत्री)        राष्ट्रवादी

- उत्तर महाराष्ट्र 

गुलाबराव पाटील         शिवसेना 

दादा भूसे             शिवसेना 

केसी पाडवी            कांग्रेस 

शंकरराव गडाख            क्रांतिकारी शेतकरी पक्ष 

प्राजक्त तनपुरे(राज्यमंत्री)        राष्ट्रवादी 


Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.