मुंबई - विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची १४ जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरला भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.
![bjp](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4630964_bjp.jpg)
भारतीय जनता पक्षाची दुसरी यादी
१) बारामती - गोपीचंद पडळकर
२) उदगीर - डॉ. अनिल कांबले
३) केज - नमिता मुंदडा
४) गोंदिया - गोपाळदास अग्रवाल
५) अहेरी - अमरिश राजे आत्राम
६) पुसद - निलय नाईक
७) उमरखेड - नामदेव ससाणे
८) बागलान - दिलीप बोरासे
९) उल्हासनगर - कुमार आयलानी
१०) साक्री - मोहन सुर्यवंशी
११) मावळ - संजय भेगड
१२) धामनगाव रेल्वे - प्रतापदादा अडसाड
१३) लातूर (शहर) - शैलेश लाहोटी
१४) मेळघाट - रमेश मावस्कर