ETV Bharat / state

Governor Statement: राज्यपालांच्या वक्तव्यामुळे शिंदे व फडणवीस सरकार येणार संकटात, 'या' आमदाराने दिला इशारा - Bhagat Singh Koshyari Controversial Statement

Governor Statement: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांची तात्काळ हाकलपट्टी करा ( Remove Governor Bhagat Singh Koshyari ) अशी मागणी सध्या जोर लावून धरत आहे. यामुळे शिंदे सरकार काय परिणाम होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Governor Statement
Governor Statement
author img

By

Published : Nov 22, 2022, 10:28 AM IST

मुंबई: शिवछत्रपतींचा इतिहास कधीही जुना होत नाही. हे राज्यपाल ( Governor Bhagat Singh Koshyari ) शिवाजी म्हणून एकेरी उल्लेख करतात. यापूर्वी सुद्धा अनेकवेळा त्यांनी छत्रपतीं बद्दल असे वक्तव्य केले आहे. Governor statement on Shinde and Fadnavis government यामुळे शिंदे व फडणवीस सरकार कोसळेल का ? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. तसेच भाजपचे सुधांशू यांचा देखील समाचार आमदार संजय गायकवाड यांनी घेतला असून जर, हे नेहमी छत्रपतीं बद्दल बोलत असतील तर हे बरं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात विदुष्ट निर्माण होईल, असे भाजपचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.

राज्यपालाची हाकलपट्टी करा सर्वत्र मागणी: राज्यपालांना हटवा- भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना विनंती आहे की, या राज्यपालांना इतिहास माहिती नाही, अशा राज्यपालांना खुर्चीवर ठेऊन ( Remove Governor Bhagat Singh Koshyari ) काही फायदा नाही, अशी टीका सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.

अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात विदुष्ट निर्माण होईल

राज्यपाल मराठीच हवा: मातीतला माणूसच याठिकाणी हवा. यामुळे या राज्यपालांना कुठं नेऊन घालायचे ते पाठवावे अशी, मागणी होचत आहे. तसेच भाजपचे सुधांशू यांचा देखील समाचार आमदार गायकवाड यांनी घेतला असून जर, हे नेहमी नेहमी छत्रपती बद्दल बोलत असतील तर हे बरं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात विदुष्ट निर्माण होईल. त्याचे परिणाम दोघानाही भोगावे लागतील असा इशाराही गायकवाड यांनी दिला.

मराठी माणसाबाबत खळबळजनक विधान: पाठीमागच्या वेळेस देखील मराठी माणसाबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पुन्हा खळबळजनक विधान केलं होतं. गुजराती (Gujrati) आणि राजस्थानी (Rajasthani) निघून गेले, तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी (Economical Capital) राहणार नाही, असे देखील वादग्रस्त वक्तव्य भगसिंह कोश्यारी यांनी केलं होत. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांसह राज्यभरात सतत टीकेची झोड उठत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी नेते जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), मनसे प्रवक्ते संदिप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) संबंधीत वक्तव्यावर राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे. राज्यपालांच्या भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. तरी शिंदे सरकारवर याचे कसे पडसाद उमटतात, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.