मुंबई- महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या नवीन राजकीय समीकरणानंतर भाजप नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येणार का? हा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, राजकीय वाद बाजूला सारून भाजपच्या नेत्यांनी शिवसेना प्रमुख यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे भेट दिली व बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, व इतर भाजप नेत्यांचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीसांसह अनेक भाजप नेते शिवतीर्थावर; बाळासाहेबांना केले अभिवादन - Pankaja Munde pay tribute Balasaheb Thackeray
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे व इतर भाजप नेत्यांंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
अभिवादन करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई- महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या नवीन राजकीय समीकरणानंतर भाजप नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येणार का? हा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, राजकीय वाद बाजूला सारून भाजपच्या नेत्यांनी शिवसेना प्रमुख यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे भेट दिली व बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, व इतर भाजप नेत्यांचा समावेश आहे.
Intro:मुंबई । महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या नवीन राजकीय समिकरणानंतर भाजप नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येणार का? हा प्रश्न सर्वांना पडला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, खासदार भाजप नेत्यांनी घेतले.Body:|Conclusion: