ETV Bharat / state

'सरकारने अहंकारापोटी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली' - आमदार अमित साटम

सरकार एकीकडे आरेला जंगल घोषित करू, असे सांगते. मात्र, आरेमध्ये निवासी आरक्षित देण्याचे देखील सभागृहात बोलतात. त्यामुळे सेना हे व्यावसिकांसाठी तर करीत नाही ना? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.

aarey metro carshed
विरोधकांचे सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन
author img

By

Published : Dec 20, 2019, 1:14 PM IST

नागपूर - शहरात प्रवासी वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ अहंकारापोटी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली असल्याचा आरोप भाजप नेते अमित साटम आणि आशिष शेलार यांनी केला. सरकारने स्थगिती तत्काळ उठवून मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी देखील त्यांनी केली.

'सरकारने अहंकारापोटी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली'

कांजूर मार्गाला मेट्रोचे कार शेड व्हावे, अशी मागणी होत आहे. ती जमीन 3 ते 4 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. आरेच्या शासकीय जागेवर कुठलेही आरक्षण नाही. मात्र, त्याठिकाणचे २ हजार ४४६ झाडे तोडू नका. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत आहे, अशी ढोंगी भूमिका शिवसेना घेत असल्याचा आरोप देखील साटम यांनी यावेळी केला. सरकारने स्थगिती तत्काळ उठवून मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी देखील त्यांनी केली.

Intro:बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

मुंबई सारख्या शहरात प्रवासी वाहतूकिचा प्रश्न गंभीर असताना देखील केवळ अहंकारापोटी राज्य सरकारने मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली असल्याचा आरोप भाजपनेते अमित साटम आणि आशिष शेलार यांनी केलाय...सरकारने ही स्थगिती तात्काळ उठवून मुंबईकारांना दिलासा देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे

कांजूर मार्गला मेट्रोची कार शेड व्हावे अशी मागणी होत आहे,ती जामीन 3 ते 4 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे,तर दुसरीकडे आरे ची शासकीय जागा ज्यावर कुठलेही आरक्षण नाही तेथील 2446 झाडं तोडू नका पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होतोय अशी ढोंगी भूमिका शिवसेना घेत असल्याचा सुरू अमित साटम यांनी केला आहे...
बाईट- आशिष शेलार-भाजप नेते
बाईट- अमित साटम-आमदार भाजप Body:बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहेConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.