ETV Bharat / state

BJP Meeting : भाजप कोअर कमिटी आणि मंत्र्यांची आज रात्री आठ वाजता बैठक - भाजप कोअर कमिटी आणि मंत्र्यांची बैठक

मुंबई : भाजप कोअर कमिटी आणि सर्व मंत्र्यांची आज रात्री आठ वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार ( BJP core committee and ministers meeting) आहे. मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवणार असल्याची शक्यता आहे. मंत्री आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयाबद्दलही बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे गिरीश महाजन रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित असणार

BJP Meeting
भाजप मंत्र्यांची बैठक
author img

By

Published : Nov 2, 2022, 9:17 AM IST

Updated : Nov 2, 2022, 10:01 AM IST

मुंबई : भाजप कोअर कमिटी आणि सर्व मंत्र्यांची आज रात्री आठ वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार ( BJP core committee and ministers meeting) आहे. मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. मंत्री आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयाबद्दलही बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे गिरीश महाजन रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.

कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संवाद वाढवला जाणार : भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांना देखील अधिक महत्व दिले ( BJP Meeting ) जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संवाद अधिक वाढला पाहिजे. या हेतूने देखील काही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार. या आयोजनाची रूप रेखा आजच्या बैठकीत ठरवली जाईल आणि कार्यकर्ता आणि नेत्यांमधला संवाद वाढवण्यासाठी या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा : मुंबई महानगरपालिकेवर यावेळी भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी केलेला आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून कार्यक्रमाची आखणी देखील भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. मात्र आजच्या होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी पुन्हा एकदा या निवडणुकीबाबत चर्चा होईल. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर रणनीती देखील आखाड्याची शक्यता आहे.

Last Updated : Nov 2, 2022, 10:01 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

BJP Meeting
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.