सांगली - मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोरी आली. सुमन कुंभार (वय-35) असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी बाथरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. रुग्णालयात या महिलेवर कोरोना उपचार सुरू होते. तर त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे.
सांगलीच्या मिरजमध्ये कोरोना रुग्णालयात बाधित महिलेची आत्महत्या - undefined
12:27 May 31
12:24 May 31
गोंदिया - (दर प्रतीलिटर)
पेट्रोल 105.11 रुपये, डिझेल - 95.39 रुपये
हिंगोली -
पेट्रोल - 104.33 रुपये, डिझेल - 92.03 रुपये
भंडारा -
पेट्रोल 104. 41 रुपये, डिझेल - 94.80 रुपये
11:55 May 31
संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेणं यात काहीही गैर नाही - देवेंद्र फडणवीस
11:55 May 31
सरकारमधील मंत्री खोटे बोलून आपला नाकर्तेपणा लपवताय - देवेंद्र फडणवीस
11:47 May 31
कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मधल्या काळात राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करुन डाटा जमा करावा. डाटा जमा करणं कठीण नाही. डाटा जमा झाल्यानंतर 50 टक्क्यांच्या आतलं ओबीसीचं आरक्षण बहाल करता येईल. त्यातून ओबीसी न्याय कसा द्यायचा, यातून मार्ग काढता येईल. - देवेंद्र फडणवीस
11:46 May 31
विनाविलंब राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी. डाटा जमा करण्यासाठी सुरुवात करावी. - देवेंद्र फडणवीस
11:45 May 31
राज्य मागासवर्गीय आयोग तयार केला असता तर एंपेरिकल डाटा तयार करण्याचं काम सुरू झालं असतं. मात्र, दुर्दैवाने मंत्री मोर्चे काढण्यात व्यस्त होते, अशी अवस्था पाहायला मिळाली.
11:43 May 31
ओबीसी जनगणना केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही हे खोटे - देवेंद्र फडणवीस
10:44 May 31
सेंट्रल विस्टा प्रकल्पाशी संबंधित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. कोरोनाच्या दुसऱ्या लाट लक्षात घेता या प्रकल्पाचे बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी करणाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ती न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच याचिका कर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही जनहित याचिका नव्हती, असे न्यालालयाने म्हटले होते.
09:32 May 31
देशात मागील 24 तासांत 1 लाख 52 हजार 734 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 2 लाख 38 हजार 22 जणांनी कोरोनावर मात केली. याचबरोबर 3 हजार 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशातील एकूण बाधितांची संख्या - 2,80,47,534
एकूण बरे झालेल्यांची संख्या - 2,56,92,342
एकूण मृत्यू - 3,29,100
देशातील सक्रिय रुग्ण - 20,26,092
एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या - 21,31,54,129
09:17 May 31
आजचे इंधनाचे दर -
दिल्ली - पेट्रोल - 94.23 रुपये, डिझेल - 85.15 रुपये
मुंबई - पेट्रोल - 100.47 रुपये, डिझेल - 92.45 रुपये
भोपाळ - पेट्रोल - 102.34 रुपये, डिझेल - 93.37 रुपये
कोलकाता - पेट्रोल 94.25 रुपये, डिझेल - 87.74 रुपये
09:06 May 31
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रातील मूलभूत सुविधा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांचा गांभीर्याने विचार करतात. मी एकतर लेख लिहून किंवा ट्विटरवरुन त्यांच्या कार्याचे कौतुक करतो. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करतो. ते योग्य व्यक्ती आहेत. मात्र, चुकीच्या पक्षात आहेत. - अशोक चव्हाण
06:07 May 31
दिल्ली - युक्रेनहून 184 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेऊन पहिले मालवाहतूक विमानाचे आज सकाळी भारतात आगमन झाले. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली.

TAGGED:
बिग ब्रेकिंग