ETV Bharat / state

मुंबईत भरारी पथकाकडून ४६ लाख २१ हजाराची रोकड जप्त

ही कारवाई मंगळवारी २३  एप्रिलला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भगवा महल, बी.जे.मार्ग, सात रस्ता परिसरात भायखळा विधानसभा मतदारसंघातील युवराज पाटील यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे करण्यात आली आहे.

मुंबईत भरारी पथकाकडून ४६ लाख २१ हजाराची रोकड जप्त
author img

By

Published : Apr 24, 2019, 1:02 PM IST

मुंबई - निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईत मुंबईतील भायखळा परिसरात ४६ लाख २१ हजार रुपये इतकी रक्कम पकडण्यात आली आहे.

मुंबईत भरारी पथकाकडून ४६ लाख २१ हजाराची रोकड जप्त

ही कारवाई मंगळवारी २३ एप्रिलला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भगवा महल, बी.जे.मार्ग, सात रस्ता परिसरात भायखळा विधानसभा मतदारसंघातील युवराज पाटील यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान एका मारुती ईको (एम.एच.०३ बी. सी. ३१२) या वाहनाची तपासणी केली असता या वाहनात ईश्वर प्रसाद सोलंकी या व्यक्तीकडे ४६ लाख २१ हजार रुपये रक्कम आढळून आली. याबाबत आयकर विभाग अधिक चौकशी करत आहे.

Intro:निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईत मुंबईतील भायखळा परिसरात 46लाख 21 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम पकडण्यात आली आहे, ही कारवाई मंगळवार 23 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.00 च्या सुमारास भगवा महल, बी.जे.मार्ग ,सात रस्ता परिसरात भायखळा विधानसभा मतदारसंघातील युवराज पाटील यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान एका मारुती ईको (एम.एच.03 बी. सी. 312) या वाहनाची तपासणी केली असता या वाहनात ईश्वर प्रसाद सोलंकी या व्यक्तीकडे 46 लाख 21 हजार रुपये रक्कम आढळून आली. याबाबत आयकर विभाग अधिक चौकशी करीत आहे.
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.