ETV Bharat / state

बेस्ट कर्मचाऱ्यांचा एल्गार...! मागण्या मंजूर होईपर्यंत बेमुदत उपोषणावर

author img

By

Published : Aug 27, 2019, 10:59 PM IST

बेस्ट उपक्रम वेतन करार केला जात नसल्याने 98% कामगारांनी संपाचा कौल दिला. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचे पुढचे पाऊल तीव्र करणार आहोत. वेतन करारासंदर्भात ठोस काही येत नाही तोपर्यंत लढाई सुरू राहणार असल्याचे  बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले.

बेस्ट कृती समितीचे शंशाक मनोहर ईटीव्ही भारतसोबत बोलताना

मुंबई - बेस्ट उपक्रम वेतन करार केला जात नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे. असे असताना आज (मंगळवारी) महाव्यवस्थापकांबरोबर चर्चा निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी आज (मंगळवारी) रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा एल्गार...! बेमुदत उपोषणावर

बेस्ट उपक्रम वेतन करार केला जात नसल्याने 98% कामगारांनी संपाचा कौल दिला. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचे पुढचे पाऊल तीव्र करणार आहोत. वेतन करारासंदर्भात ठोस काही येत नाही तोपर्यंत लढाई सुरू राहणार असल्याचे बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. त्यासाठी मंगळवारपासून वडाळा आगार येथे बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे सांगत मागण्या पूर्ण होईपर्यंत इथून हटणार नाही त्यांनी स्पष्ट केले.

तर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज (मंगळवार) रात्रीपासून संपावर जाणार होते. मात्र, मुंबईकरांना वेठीस न धरता बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. वेतन करार ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जो पर्यत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव, जम कहार, नितीन पाटील, विलास पवार, डी.के.सिह आणि बेस्टचे कामगार वडाळा बसस्थानकासमोर बेमुदत संपावर बसले आहेत.

Intro:मुंबई
वेतन करार केला जात नसल्याने बेस्ट कर्मचारी दोन दिवस धरणे आंदोलन करत आहेत. असे असताना बेस्ट उपक्रम वेतन करार करत नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज रात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र आज महाव्यवस्थापकांबरोबर चर्चा निष्फळ ठरल्याने आज पासून उपोषण सुरू केले आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनीBody:98% कामगारांनी संपाचा कौल दिला होता . मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचे पुढचे पाऊल तीव्र करणार आहोत. वेतन करारासंदर्भात ठोस काही येत नाही तोपर्यंत लढाई सुरू राहणार आहे. आजपासून वडाळा आगार येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. मागण्या पूर्ण होईपर्यंत इथून हटणार नाही असे बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज रात्रीपासून संपावर जाणार होते मात्र मुंबईकरांना वेठीस न धरता बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. वेतन करार ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जो पर्यत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव , जम कहार , नितीन पाटील, विलास पवार, डी के सिह आणि बेस्टचे कामगार वडाळा डेपोसमोर आजपासून बेमुदत संपावर बसले आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.