ETV Bharat / state

Bachelor Party Destination : कमी बजेटमध्ये ऋषिकेश, उदयपूरमध्येही करू शकता सुंदर बॅचलर पार्टी - Why Bachelor Party important

मुलगा असो वा मुलगी, लग्नापूर्वीचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा मानला जातो. आपला भारत देश आता अनेक प्रकारे पाश्चिमात्य संस्कृती अंगीकारत आहे. पाश्चिमात्य संसकृतीत चित्रपटांमध्ये आपण अनेक वेळा लग्नाआधी बॅचलर पार्ट्या साजरी होत असल्याचे पाहिले आहे. आता वास्तविक जीवनातही त्याचे महत्त्व वाढत चालले ( Why Bachelor Party important) आहे.

Bachelor Party Destination
Bachelor Party Destination
author img

By

Published : Oct 24, 2022, 12:56 PM IST

नवी दिल्ली : मुलगा असो वा मुलगी, लग्नापूर्वीचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा मानला जातो. आपला भारत देश आता अनेक प्रकारे पाश्चिमात्य संस्कृती अंगीकारत आहे. पाश्चिमात्य संसकृतीत चित्रपटांमध्ये आपण अनेक वेळा लग्नाआधी बॅचलर पार्ट्या साजरी होत असल्याचे पाहिले आहे. आता वास्तविक जीवनातही त्याचे महत्त्व वाढत चालले ( Why Bachelor Party important) आहे.

गोवा : जर तुम्ही डेस्टिनेशन बॅचलर पार्टीची योजना आखत असाल तर तुमच्या मित्रांसोबत आनंद घेण्यासाठी गोवा हा एक चांगला पर्याय आहे. गोवा हे पार्टी हब आहे आणि इथले नाईट लाईफ अगदी योग्य मानले जाते. इथे, क्लब, कॅसिनोमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजा करू शकता.

कसोल : कसोल हा हिमाचलचा एक छोटासा भाग आहे. जो खूप सुंदर आणि अॅडवेंचर्सने परिपूर्ण आहे. इथे तुम्ही तुमच्या बजेटनुसार मित्रांसोबत ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. तुम्ही कधीही इथे येऊ ( Kasol Bachelor Party Destination) शकता.

ऋषिकेश : ऋषिकेश रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंगसाठी प्रसिद्ध ( Rishikesh famous for bungee jumping ) आहे. येथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता आणि तुमची बॅचलर पार्टी आठवणीत राहील अशी बनवू शकता. फक्त तुम्हाला त्या प्रत्येक राईडसाठी वेगेळे पैसे मोजावे लागतील. बाकी राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय ही परवडणाऱ्या दरात आहे.

उदयपूर : जगातील सर्वात सुंदर ठिकाणांच्या यादीत उदयपूर तिसऱ्या क्रमांकावर ( Udaipur Bachelor Party Destination) आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल. दुसरीकडे, उदयपूरच्या सौम्य थंडीत तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बॅचलर पार्टीचा आनंद घेऊ शकता. उदयपूरमध्ये राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय ही मुबलक दरात आहे.

बॅचलर पार्टीला का महत्त्व : लग्नाचा काळ मुलींसाठी खूप खास असतो. कारण ती तिच्या आई-वडिलांचे घर कायमचे सोडून सासरच्या घरी जाते. ती तिच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करते. त्याचबरोबर लग्नानंतर मुलींच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावरही काही बंधने येतात. अशा परिस्थितीत लग्नापूर्वीचा प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी अनमोल असतो. त्याच वेळी, हा क्षण खास बनवण्यासाठी, आजच्या शर्यतीतील अनेक मुली बॅचलर पार्ट्या आयोजित करतात. जिथे ते लग्नापूर्वी त्यांच्या मित्रांसोबत काही सुंदर क्षणांचा आनंद ( Destination Bachelor Party ) घेतात. आज आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही तुमची बॅचलर पार्टी अविस्मरणीय बनवू शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.