ETV Bharat / state

'आवाज'तर्फे पायी गावी निघालेल्या 700 मजुरांना चप्पल वाटप, रोज हजार लोकांना जेवण

author img

By

Published : May 13, 2020, 10:43 AM IST

Updated : May 13, 2020, 5:25 PM IST

लॉक डाऊनमुळे त्यांच्या गावी निघालेले मजूर शेकडो किलोमीटरचा प्रवास पायीच करत आहेत. चालून चालून अनेकांच्या पायातील चप्पला झिजल्या आहेत. तर, काही जणांकडे चपलाच नाहीत. यातील शक्य त्या लोकांना 'आवाज' संस्थेच्या माध्यमातून चपला वाटप केले जात आहे. तसेच, रोज एक हजार लोकांना जेवणही दिले जात आहे. नागरिकांकडे देण्यायोग्य चपला असतील तर, त्यांनी त्या संस्थेकडे आणून द्याव्यात, असे आवाहन सुषमा मौर्य यांनी केले आहे.

आवाज
आवाज

मुंबई - लॉकडाऊनमुळे त्यांच्या गावी निघालेले मजूर शेकडो किलोमीटरचा प्रवास पायीच करत आहेत. चालून चालून अनेकांच्या पायातील चप्पला झिजल्या आहेत. अनेकजण रणरणत्या उन्हात चटके सहन करत पायी चालत आहेत. त्यांची अडचण ओळखत सुषमा मौर्य यांनी 'आवाज' या बिगर शासकीय संस्थेच्या माध्यमातून पूर्व द्रुतगती मार्गावर चालत जाणाऱ्या 700 मजुरांना चपला वाटप केल्या.

'आवाज'तर्फे पायी गावी निघालेल्या 700 मजुरांना चप्पल वाटप
'आवाज'तर्फे पायी गावी निघालेल्या 700 मजुरांना चप्पल वाटप
'आवाज'तर्फे पायी गावी निघालेल्या 700 मजुरांना चप्पल वाटप, रोज हजार लोकांना जेवण

परराज्यात राहणाऱ्या कामगारांसाठी प्रशासनाने त्यांच्या राज्यात जाण्यासाठी एसटी बसेस आणि ट्रेनची व्यवस्था केली आहे. मात्र, जाणाऱ्या मजुरांची संख्या जास्त असल्याने आपला नंबर कधी येईल, या चिंतेने अजूनही मजूर चालतच गावी निघाले आहेत. पायी प्रवास करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चपलाही झिजत आहेत. त्यांना पुढील प्रवासाला त्रास होऊ नये, यासाठी 'आवाज' ही सामाजिक संस्था पुढे सरसावली आहे. मजुरांवर अनवाणी फिरण्याची वेळ येऊ नये, यासाठी आज या संस्थेच्या माध्यमातून 700 मजुरांना चपला वाटण्यात आल्या.

  • आज @Awwaazfdn द्वारा कुछ प्रवासी श्रमिकों तक नए Sandal पहुँचाए गए जो बिना/टूटे चप्पलों में अपने घरों को पैदल जा रहे थे। pic.twitter.com/AvUVx7nDxT

    — Sushma Maurya (@SushmaMMaurya) May 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'लॉकडाऊन काळात आमची संस्था गरजू लोकांना जेवण वाटप करत आहे. दररोज आम्ही एक हजार लोकांना जेवण वाटतो. मात्र, पूर्व द्रुतगती मार्गावर जेवण वाटताना आमच्या निदर्शनास आले की, मजुरांच्या चपला झिजल्या आहेत अनेकांकडे चपलाही नव्हत्या. म्हणून आम्ही गरजू मजुरांना चप्पल वाटण्याचा निर्णय घेतला. काल 700 मजदूराना चपला वाटण्यात आल्या,' असे 'आवाज'च्या सुषमा मौर्य यांनी सांगितले. 'चप्पल वाटप सुरूच राहणार आहे. नागरिकांकडे देण्यायोग्य चपला असल्यास त्यांनी त्या आम्हाला द्याव्यात,' असे आवाहन मौर्य यांनी केले आहे.

Last Updated : May 13, 2020, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.