मुंबई - एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास ही बैठक चालली होती. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपूर्द केल्यानंतर ही बैठक झाल्याने या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे महत्वाचे ठरणार आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....
एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची घेतली भेट
एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास ही बैठक चालली होती. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपूर्द केल्यानंतर ही बैठक झाल्याने या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे महत्वाचे ठरणार आहे.
anil deshmukh