ETV Bharat / state

प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी द्यायला नको होती - रामदास आठवले - election

मतदान केल्यावर रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीवर नाराजी दर्शवली. प्रज्ञा सिंह यांच्यावर दहशतवादाचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देणे योग्य नव्हते. प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याबाबतही आठवले यांनी नापसंती व्यक्त केली.

रामदास आठवले
author img

By

Published : Apr 29, 2019, 1:54 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाने प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी द्यायला नको होती. असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. प्रज्ञा सिंह या वादग्रस्त व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरही भाजपने त्यांच्यावर कारवाई केली नाही. याबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.

रामदास आठवले

मतदान केल्यावर रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीवर नाराजी दर्शवली. प्रज्ञा सिंह यांच्यावर दहशतवादाचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देणे योग्य नव्हते. प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याबाबतही आठवले यांनी नापसंती व्यक्त केली.

मुंबईत मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचे त्यांनी स्वागत केले. लोक सरकारच्या कामावर विश्वास ठेवून मतदान करत आहेत, असे आठवले म्हणाले. मुंबईतील सहा जागांवर युती विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Intro:भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी द्यायला नको होती - रामदास आठवले

मुंबई 29

साध्वी प्रज्ञासिंह यांना दिलेली उमेदवारी एनडीए मधील घटक पक्षांना ही खटकू लागली आहे.भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी द्यायला नको होती, असे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं. तसेच त्यानी आक्षेपार्ह विधान केल्यावरही भाजपने कारवाई केली नाही. मात्र आता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळ मधून उमेदवारी मागे घेतल्याने हा विषय संपला आहे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी सांगितले. वांद्रे इथल्या नवजीवन विद्यामंदिर शाळेत मतदानाचा हक्क बजावला.यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या लोकसभेत जनतेने मोदींच्या नावावर भरभरून मते दिली, यावेळी जनता मोदींच्या कामावर मत देणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

Body:आठवले यांनी सांगितले की, मुंबई मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.लोक लवकरच मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. मोदी सरकारच्या काळात अनेक लोककभिमुख योजना राबविल्या आहेत. मुंबईतही मेट्रो च्या अनेक टप्प्यांचे काम जोरात सुरू आहे. प्रधानमंत्री दिवस योजना आणि आयुष्यमान भरात योजना ही सुरू असल्याने या लोकसभेत मोदींच्या नावावर नाही तर मोदींच्या कामावर मतदान होणार आहे. गेल्या लोकसभेत मुंबईतल्या सहाच्या सहा जागा महायुतीने जिंकल्या होत्या यावेळी ही युती सहाही जागा जिंकेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.