ETV Bharat / state

Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी केला दोष मुक्तीसाठी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज - बेकायदेशीर फोन टॅपिंग

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी (Senior IPS officer Rashmi Shukla) दोष मुक्तीसाठी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप (acquittal of Rashmi Shukla) आहे. या प्रकरणी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात 700 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले (Application in Metropolitan Magistrate Court) होते.

Phone Tapping Case
फोन टॅपिंग प्रकरण
author img

By

Published : Jan 7, 2023, 10:41 AM IST

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Senior IPS officer Rashmi Shukla) यांच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या फोन टॅपिंग केल्या प्रकरणात मागील वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात रश्मी शुक्ला यांनी दोषमुक्ती करिता मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात (Application in Metropolitan Magistrate Court) अर्ज केला (acquittal of Rashmi Shukla) आहे.

गुन्हा दाखल : रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कुलाबा पोलीस स्टेशनच्या वतीने रश्मी शुक्ला यांचा दोनवेळा जबाब देखील नोंदवला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचा फोन टॅपिंग केल्याचा आरोप (acquittal of Rashmi Shukla in phone tapping case) आहे.

टॅपिंग प्रकरणाचा खटला : रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणाचा खटला चालवण्यास राज्य सरकार आणि केंद्र सरकारने नकार दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहे. कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाला खटला चालवण्याकरिता परवानगी मागण्यात आली होती. केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. रश्मी शुक्लाविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारनेही नकार दिला (Rashmi Shukla in phone tapping case) आहे.

कोर्टात अहवाल सादर : राज्याच्या पोलीस विभागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच रश्मी शुक्ला यांच्याविरोधात जूनमध्ये 700 पानी आरोपपत्र दाखल देखील करण्यात आले होते. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि आता शिंदे-फडणवीस सरकार असल्यामुळे याप्रकरणी रश्मी शुक्लांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कारण शुक्लांविरोधात खटला चालविण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. न्यायालयात कागदपत्रे सादर केल्यावर केस बंद करणार खटला चालविण्यास गृह विभागाने परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केल्यानंतर केस बंद करणार असल्याचे राज्य सरकार तसेच गृहविभागाने म्हटले आहे. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली (Phone Tapping Case) आहे.

फोन बेकायदेशीरपणे टॅप : दरम्यान 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले होते. वेगवेगळ्या कारणासाठी परवानगी घेत शुक्ला यांनी या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात 700 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतू आता शिंदे-फडणवीस सरकारने ही केसच बंद करण्याचे ठरवले असल्यामुळे शुक्लांना दिलासा मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.