ETV Bharat / state

भाजपच्या ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची घोषणा - Bharatiya Janata Party news

भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची समितीची घोषणा आज करण्यात आली आहे.

Announcement of Bharatiya Janata Party OBC Morcha office bearers
भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची घोषणा
author img

By

Published : Aug 24, 2020, 8:13 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची समितीची घोषणा आज करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर व ओबीसी मोर्चा प्रभारी, प्रदेश सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे यांनी ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यसमितीची घोषणा केली. यामध्ये सरचिटणीस 3, उपाध्यक्ष 10, चिटणीस 12, कोषाध्यक्ष 1, संपर्क प्रमुख 12, कार्यालय प्रमुख 1, सोशल मिडीया विभाग 2 व 14 कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे.

पुढील प्रमाणे आहेत भाजप ओबीसी कार्यसमितीचे सदस्य -

Announcement of Bharatiya Janata Party OBC Morcha office bearers
भाजप ओबीसी कार्यसमिती...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.