ETV Bharat / state

राज ठाकरे हे सहकुटुंब ईडीच्या चौकशीसाठी जात आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला - अंजली दमानिया - ईडी

राज ठाकरे यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी होत आहे. घरातून ईडी कार्यालयाकडे जाताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, राज यांच्या बहिण, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वर्षी ठाकरे तसेच अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे असा सर्व परिवार यावेळी त्यांच्यासोबत होता.

अंजली दमानिया
author img

By

Published : Aug 22, 2019, 12:06 PM IST

मुंबई - कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. राज ठाकरे सकाळी साडेदहा वाजता कृष्णकुंजवरून सहपरिवार ईडी कार्यालयाकडे निघाले होते. त्यामुळे ते सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघाले आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला? असा उपरोधिक टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मारला आहे.

  • राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न

    — Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
राज ठाकरे यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी होत आहे. घरातून ईडी कार्यालयाकडे जाताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, राज यांच्या बहिण, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वर्षी ठाकरे तसेच अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे असा सर्व परिवार यावेळी त्यांच्यासोबत होता. यावरून अंजली दमानिया यांनी राज ठाकरे हे ईडीच्या चौकशीसाठी जात आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला? असा टोला मारला, तसेच ते सगळे मिळून माहिती देणार का? हा ड्रामा आहे का सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न? असेही अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Intro:Body:

राज ठाकरे यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी होत आहे. घरातून ईडी कार्यालयाकडे जाताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, राज यांच्या बहिण, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वर्षी ठाकरे तसेच अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे असा सर्व परिवार यावेळी त्यांच्यासोबत होता. यावरून अंजली दमानिया यांनी राज ठाकरे हे ईडीच्या चौकशीसाठी जात आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला? असा टोला मारला, तसेच ते सगळे मिळून माहिती देणार का? हा ड्रामा आहे का सहनुभी गोळा करण्याचा प्रयत्न? असेही अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.