ETV Bharat / state

राज्यात सोमवारी 47 हजार 288 कोरोनाबाधितांची वाढ; 155 मृत्यू - महाराष्ट्र कोरोना न्यूज

सोमवारी दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ कोरोनाबाधित वाढले असून, १५५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 5, 2021, 10:18 PM IST

मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ कोरोनाबाधित वाढले असून, १५५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४,५१,३७५ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा - आजपासून शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर भाविकांसाठी राहणार बंद

दररोज मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहे. रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती.

राज्यात 26 हजार 252रुग्ण 24 तासात कोरोनामुक्त झाले आहेत .

राज्यात आतापर्यंत 25 लाख 49 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली

राज्यात नव्या 47,288 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात 155 रुग्णांचा म्रुत्यु झाला झाला असून म्रुत्यूदर 1.83टक्के एवढा आहे.

राज्यात एकूण 30 लाख 57 हजार 885 रुग्णांची नोंद झाली.

राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 4 लाख 51हजार 375

हेही वाचा - शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते कॅबिनेट मंत्री, अशी आहे वळसे-पाटलांची कारकिर्द

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 9879
ठाणे- 839
ठाणे मनपा- 1,623
नवी मुंबई-1,196
कल्याण डोंबिवली- 1,426
उल्हासनगर-147
मीराभाईंदर-498
पालघर-138
वसई विरार मनपा-544
रायगड-285
पनवेल मनपा-507
नाशिक-1,429
नाशिक मनपा-2,647
अहमदनगर-1,117
अहमदनगर मनपा-659
धुळे- 252
जळगाव-461
जळगाव मनपा-117
नंदुरबार-405
पुणे- 1,820
पुणे मनपा- 4,250
पिंपरी चिंचवड- 2141
सोलापूर- 471
सोलापूर मनपा-214
सातारा - 747
सांगली- 179
औरंगाबाद मनपा 777
औरंगाबाद-275
जालना-1055
हिंगोली-111
परभणी -164
परभणी मनपा-165
लातूर मनपा-315
लातूर 471
उस्मानाबाद-241
बीड -589
नांदेड मनपा-444
नांदेड-448
अकोला मनपा-326
अमरावती मनपा-115
यवतमाळ-277
बुलडाणा-1,253
वाशिम - 209
नागपूर- 1,072
नागपूर मनपा-2,556
वर्धा-320
भंडारा-651
गोंदिया-246
चंद्रपुर-202
चंद्रपूर मनपा-120

हेही वाचा - मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरूच, 9857 नवे रुग्ण, 21 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.