ETV Bharat / state

सिंचन घोटाळ्याच्या सीबीआयसह ईडीच्या चौकशीला अजित पवारांचा विरोध; नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर - नागपूर खंडपीठ

सिंचन घोटाळ्याच्या कोणत्याही एफआयआर अथवा आरोपपत्रामध्ये मला आरोपी केले नसल्याने मला आरोपी ठरविता येणार नसल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

Ajit Pawar irrigation scam
सिंचन घोटाळ्याच्या सीबीआयसह इडीच्या चौकशीला अजित पवारांचा विरोध
author img

By

Published : Jan 15, 2020, 11:14 AM IST

Updated : Jan 15, 2020, 12:15 PM IST

मुंबई - सिंचन घोटाळ्याच्या सीबीआय आणि ईडीकडून चौकशीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला आहे. सिंचन घोटाळ्यात मी आरोपी नसून, मंत्री म्हणून कर्तव्य बजावताना कोणत्याही भ्रष्ट अथवा बेकायदा कृत्यात सहभागी झालो नसल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री पवार यांनी नागपूर खंडपीठात सादर केले आहे.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपूर खंडपीठात अजित पवार यांच्या विरोधात खटला सुरू असून, त्यावर अजित पवार यांनी शपथपत्राच्या माध्यमातून आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली आहे. मंत्री असताना आणि व्हीआयडीसीचा माजी अध्यक्ष या नात्याने सर्व नियमांचे पालन करूनच सार्वजनिक कर्तव्ये पार पाडली आहेत. सिंचन घोटाळ्याच्या कोणत्याही एफआयआर मध्ये अथवा आरोप पत्रामध्ये मला आरोपी केले नसल्याने मला आरोपी ठरविता येणार नसल्याचा उल्लेख या शपथपत्रात त्यांनी केला आहे.

काही दिवसापासून सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआय किंवा ईडीने करावी, अशी मागणी सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा - 'सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत', म्हणून...

Intro:नोट- खालील बातमी संदर्भत बाईट पाठवते. संबंधित व्यक्ती ने फोन उचलला नाही

सिंचन घोटाळ्याची सीबीआय आणि इडीकडून चौकशीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध; नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर

सिंचन घोटाळ्याची सीबीआय आणि इडीकडून चौकशीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला विरोध
सिंचन घोटाळ्यात मी आरोपी नसून, मंत्री म्हणून कर्तव्य बजावताना कोणत्याही भ्रष्ट अथवा बेकायदा कृत्यात सहभागी झालो नसल्याचं शपथपत्र अजित पवारांनी
नागपूर खंडपीठात सादर केलं आहे,Body:सिंचन घोटाळा प्रकरणी नागपूर खंडपीठात अजित पवार यांच्या विरोधात खटला सुरू असून त्यावर अजित पवार यांनी शपथपत्र च्या माध्यमातून आपली भूमिका कोर्टासमोर मांडली आहे, मंत्री असताना आणि व्हीआयडीसी चा माजी अध्यक्ष या नात्याने सर्व नियमांचे पालन करूनच सार्वजनिक कर्तव्ये पार पाडली आहे, सिंचन घोटाळ्याच्या कोणत्याही FIR मध्ये अथवा आरोप पत्रामध्ये मला आरोपी केलं नसल्यानं मला आरोपी ठरविता येणार नसल्याचा उल्लेख या शपथपत्रात.पवारांच्या माध्यमातून करण्यात आलायConclusion:गेल्या आठवड्यातचं जानेतेच्या समस्यांवर काम करणाऱ्या जण मंच या सामाजिक संस्थेने
(याचिका कर्त्यांनी) सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआय किंवा इडीने करावी अशी मागणी केलीय
Last Updated : Jan 15, 2020, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.