ETV Bharat / state

सहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करू नये - अजित पवार

author img

By

Published : Dec 14, 2022, 12:19 PM IST

Updated : Dec 14, 2022, 1:31 PM IST

सहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करू नये, अशी भूमिका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली आहे. फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या रद्द केलेल्या पुरस्कारावरुन अजित पवार यांची सरकारवर टीका. साहित्य क्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप हा निषेधार्ह आहे असे ते म्हणाले.

अजित पवार
अजित पवार

मुंबई: सहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करू नये, अशी भूमिका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली आहे. फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या रद्द केलेल्या पुरस्कारावरुन अजित पवार यांची सरकारवर टीका. साहित्य क्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप हा निषेधार्ह आहे असे ते म्हणाले. एकप्रकारे अघोषित आणीबाणीच सरकार लादू पाहात आहे असा थेट आरोप पवार यांनी केला. अजित पवार यांनी इतरही अनेक विषयांवर आपली भूमिका याबाबत मांडली.

पुरस्कार जाहीर करण्यात आले होते: राज्य सरकारचा सर्व क्षेत्रांमध्ये लुडबुड सुरू आहे. राज्य सरकारने साहित्य क्षेत्रात लुडबुड केल्यामुळे राजीनामे दिले जात आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे काढले जातात. आमचे सरकार असताना पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. अनुवादित साहित्यासाठी पण झालेले यांना देण्यात आला होता. अचानक आदेश काढून पुरस्कार समिती राज्य सरकारने बरखास्त केली आहे. पुरस्कारही रद्द करण्यात आला आहे. राज्य सरकारचा हस्तक्षेप निषेधार्य आहे. विचारांची लढाई ही विचाराने करणे आवश्यक आहे.

फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या रद्द: राज्य सरकार साहित्य संस्कृती क्षेत्राला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न आहे. साहित्य क्षेत्र लीडर आहे, अशा दबावाला जुमानणार नाही. सहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करू नये, अशी भूमिका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली आहे. फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या रद्द केलेल्या पुरस्कारावरुन अजित पवार यांची सरकारवर टीका. साहित्य क्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप हा निषेधार्ह आहे असे ते यावेळी म्हणाले आहेत.

Last Updated : Dec 14, 2022, 1:31 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.