ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी मुंबईत भीम आर्मीचे आंदोलन - Agitation

विविध मागण्यांसाठी आज भीम आर्मीने मुंबईतील आझाद मैदानात निदर्शने करत आंदोलन केले

भीम आर्मीचे आंदोलन
author img

By

Published : Mar 1, 2019, 9:04 PM IST

मुंबई - पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे आर्थिक व्यवहार, व्यापार आयात-निर्यात बंद करावी. झोपडीधारकांना मूलभूत सुविधा पाणी वीज देण्यात आल्या पाहिजेत. यासोबतच दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यावे. अशा विविध मागण्यांसाठी आज भीम आर्मीने मुंबईतील आझाद मैदानात निदर्शने करत आंदोलन केले.

भीम आर्मीचे आंदोलन

पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता पोळ, वनिता अडसुळे यांना पोलिसांनी ३५३ कलमानुसार सूडबुद्धीने अटक केली आहे, असा आरोप भीम आर्मीने यावेळी केला. आज महिना झाला तरी अजूनही त्यांना बेल मिळाली नाही असेही आंदोलनकर्ते म्हणाले.
चेंबूरमध्ये बिल्डर स्थानिक लोकांची गळचेपी करत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे अनेक प्रश्न घेऊन आज भीम आर्मीने आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन छेडू असे भीम आर्मीचे मुंबई प्रमुख सुनील गायकवाड यांनी सांगितले.

Intro:भीम आर्मीची अनेक मागण्यासाठी निदर्शन आंदोलन

मुंबई

पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक व्यवहार व व्यापार आयात निर्यात बंद करावे आपल्या पकडलेल्या वैमानिक अभिनंदन वर्धमान याचे स्वागत करण्यासाठी व वनविभागात 35 ते 40 परीक्षा पासून राहणाऱ्या झोपडीधारकांना मूलभूत सुविधा पाणी वीज देण्यात आल्या पाहिजेत तसेच दादर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यावे अशा आदी मागण्यांसाठी आज भीम आर्मी ने मुंबई आजाद मैदान येथे निदर्शने आंदोलन केले

Body:पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता पोळ वनिता अडसुळे यांना पोलिसांनी 353 कलमानुसार सूडबुद्धीने अटक केली आहे आज महिना झाला तरी अजूनही त्यांना वेळ मिळालेली नाही तसेच भुसावळ भीम आर्मी जिल्हाप्रमुख बाळासाहेब मोरे यांच्यावर सूडबुद्धीने पोलीस कारवाई करून कोणत्याही गुन्ह्याखाली ते त्यांना आत मधी घालतात बिल्डर स्थानिक लोक गळचेपी करत असलेले चेंबूर येथील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा अनेक प्रश्न घेऊन आज भीम आर्मी आझाद मैदानात मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन केले आहे जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन छेडू असे भिम आर्मीचे मुंबई प्रमुख सुनील गायकवाड यांनी सांगितले

Conclusion:ह

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.