ETV Bharat / state

कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल वाईट बोलणार नाही - आदित्य ठाकरे - sanjay raut

शिवसेनेला इंदिरा गांधींबद्द नितांत आदर असून कोणताही शिवसैनिक त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

कॅबिनेट मंत्री, आदित्य ठाकरे
कॅबिनेट मंत्री, आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jan 16, 2020, 11:36 PM IST

मुंबई - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशातील एक कणखर नेतृत्व होत्या. त्यांच्याबद्दल शिवसेनेला नितांत आदर असून कोणताही शिवसैनिक त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री

संजय राऊत यांनी इंदिरा गांधी या कुख्यात डॉन करीम लाला याला भेटल्याच्या वक्तव्यावरून वाद उफाळला आहे. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारले असता, त्यांनी इंदिराजींबद्दल शिवसेनेला नितांत आदर आहे. असे वक्तव्य केलं. मात्र, संजय राऊत यांचे ते विधान वैयक्तिक असून पत्रकार म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मंडल्याचे सांगत आदित्य ठाकरेंनी त्यांची पाठराखणही केली.

हेही वाचा - "....एवढे पुरावे असताना राऊतांना नेमके काय म्हणायचे कळालेले नाही"

दिल्लीत काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांच्या भेटीत राजकीय तसेच विविध विषयांवर चर्चा झाली. राहुल गांधींना तिळ-गुळ देखील दिला. मुंबईत आल्यावर मातोश्रीवर येण्याचे निमंत्रणही दिले असल्याचेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - मुंबईला दर्जेदार शहर बनवणार, पालकमंत्री ठाकरेंनी घेतला पायाभूत सुविधांचा आढावा

Intro:मुंबई - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशातील एक कणखर नेतृत्व होत्या त्यांच्याबद्दल शिवसेनेला शिवसेनेला नितांत आदर असून कोणताही शिवसैनिक वाईट बोलणार नाही अशी तंबी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.
Body: संजय राऊत यांनी इंदिरा गांधी या स्मगलर करीम लाला यांना भेटल्याच्या वक्तव्यावरून वाद उफाळला आहे.यावरून त्यांना विचारले असता त्यांनी वरील विधान केले.मात्र संजय राऊत यांच ते विधान वैयक्तिक असून पत्रकार म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मंडल्याचे सांगत त्यांची पाठराखण ही केली.
दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीत
राजकिय तसेच विविध विषयांवर चर्चा झाली. राहुल गांधींना भेटीत तिळगुळ दिल, आता
मैत्री जमली आहे. मुंबईत आल्यावर मातोश्रीवर येण्याच निमंत्रण दिले असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.