ETV Bharat / state

आम्ही जगायचे कसे ? 'आदित्य संवाद'मध्ये अपंग मुलाचा आदित्यला सवाल - मुंबई

एका अपंग मुलाने मला रोजगार नाही, त्यामुळे आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

आम्ही जगायचे कसे ? 'आदित्य संवाद'मध्ये अपंग मुलाचा आदित्यला सवाल
author img

By

Published : Apr 22, 2019, 11:33 PM IST

मुंबई - 'आदित्य संवाद' या कार्यक्रमांतर्गत आदित्य ठाकरे यांनी १८ ते ३५ वयोगटातील तरुणांशी संवाद साधला. यावेळी फक्त नावनोंदणी केलेल्याच तरुणांनाच प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. येथे एका अपंग मुलाने मला रोजगार नाही, त्यामुळे आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

आम्ही जगायचे कसे ? 'आदित्य संवाद'मध्ये अपंग मुलाचा आदित्यला सवाल

तरुणांना भेडसावणाऱया समस्या, त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरातील तरुणांशी संवाद 'आदित्य संवाद' या कार्यक्रमाद्वारे संवाद साधत आहेत. त्यानुसार त्यांनी नांदेड, कोल्हापूर व इतर ठिकाणी तरुणांशी संवाद साधला. आज (सोमवारी) मुंबईत 'आदित्य संवाद'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल वैद्य यांनी आपली कला सादर केली.

Intro:आदित्य ठाकरे यांचा "आदित्य संवाद" कार्यक्रमात अचानक अपंग तरुणाने प्रश्न विचारल्यामुळे आदित्यने लाइटली उत्तर देत कार्यक्रमाचा केला समारोप
Mh_mum_aditya_sanvad_karykram

तरुणांना भेडसावणाऱया समस्या, त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरातील तरुणांशी संवाद साधणार आहेत याची माहिती काही दिवसांपूर्वीच युवासेनेकडून पत्रकार परिषद घेत सांगण्यात आले होते .औरंगाबाद, नांदेडत्याचप्रमाणे कोल्हापूर इतर जिल्ह्यात सभा झाल्यानंतर आज मुंबईत ही‘आदित्य संवाद’ या मोहिमेअंतर्गत 18 ते 35 वयोगटातील तरुणांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे राज्यभरातील तरुणांपर्यंत आदित्य संवादद्वारे स्क्रिप्टेड संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते त्यांनाच प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली.इतर आणखी लोकांना प्रश्न विचारायचे होते पण एका दोघांचे प्रश्न ऐकून आदित्य ठाकरे यांनी दुर्लक्ष केलं.फक्त या कार्यक्रमात राहुल वैद्य यांनी आपल्या संगीताने कार्यक्रमाला आलेल्या तरुणांचे मनोरंजन केले. बाकी इतकं काही विशेष या संवाद कार्यक्रमात न्हवते.

तरुणांना भेडसावणाऱया प्रश्नांवर सिनेट, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारपर्यंत दाद मागून ते प्रश्न सोडविण्यासाठी युवासेनेने कायम पुढाकार घेतला. याच पार्श्वभूमीवर राजकारणापासून विविध क्षेत्रांबाबत तरुणांचे काय मत आहे, त्याचप्रमाणे त्यांना काय वाटते तसेच मुंबईतील तरुणांना काय प्रश्न, समस्या आहेत ते अगोदरच स्क्रिप्टेड असल्या सारख प्रश्न उत्तर या कार्यक्रमात झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्येच हा कार्यक्रम संपता संपता एका अपंग मुलाने आदित्य ठाकरेना प्रश्न केला की मी अपंग आहे पेन्शन बरोबर येत नाही, मला रोजगार नाही, कस जगायचं, आम्ही ? त्यावर आदित्य ठाकरेनी पळता पाय काढत माझा नंबर घे मी पर्सनल तुझ्यावर लक्ष घालतो तुझ्यासाठी अस काही सांगत.कार्यक्रमाचा समारोप केला.
Body:।Conclusion:संपूर्ण संवाद कार्यक्रम आपल्याला युवा सेनेच्या फेसबुक पेजवर ही मिळेल हवं असे तर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.