ETV Bharat / state

डॉ. पायलचा मृत्यू जातीयवादाचा बळी - अॅड. सदावर्ते - payal tadvi

नायर रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजातील पायल तडवी हिने 3 वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती.

अॅड. सदावर्ते
author img

By

Published : May 26, 2019, 8:23 PM IST

मुंबई - नायर रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजातील पायल तडवी हिने 3 वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेत केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ही खूप वाईट घटना आहे. पायलला न्याय मिळवून देण्यासाठी हैदराबाद आणि जेएनयू येथील विद्यार्थी संघटनांनीही पुढे आले पाहिजे, असेही आवाहनही सदावर्ते यांनी केले आहे.

अॅड. सदावर्ते बोलताना....

पायल तडवी (वय २३) हिने नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. नायर रुग्णालयातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या छळाला कंटाळून तिने हा आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला होता. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

पायलला न्याय मिळावा, म्हणून आज काही संघटनांनी नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. या घटनेत आता अॅड सदावर्ते यांनीही उडी घेत या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाकडून व्हावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणातील आरोपींना पोलीस वाचवत आहेत. या घटनेचा गुन्हा दाखल होण्यासाठी 12 तासापेक्षा जास्त वेळ कसा लागला. या आरोपींना फरार होण्यासाठी पोलिसांनी मदत केली आहे. यामुळे या घटनेची केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी झाली पाहिजे. एसआयटी स्थापन झाली पाहिजे. डॉक्टर पायल तडवी हिचा मृत्यू जातिवादातून झाला आहे. हे पोलीस यंत्रणेला माहिती होते. तरी सुद्धा रिपोर्ट रजिस्टर करण्यासाठी विलंब करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींवर भारतीय जनता पक्षाचे राजकीय वरदहस्त आहे. तर आरोपींचे कुटुंबातील काही मंडळी वकील आहेत. याकारणाने तपासामध्ये विलंब होत असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.

Intro:मुंबई
नायर रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजातील पायल तडवी हिने तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेत सी आय डी चौकशी व्हावी अशी मागणी ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ही खूप वाईट घटना आहे. पायलला न्याय मिळवून देण्यासाठी हैदराबाद आणि जेएनयू येथील विद्यार्थी संघटनांनी ही पुढे आले पाहिजे असेही आव्हान यावेळी सदावर्ते यांनी केले. Body:पायल तडवी (वय २३) हिनं नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. नायर रुग्णालयातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ.अंकिता खंडेलवाल यांच्या छळाला कंटाळून तिने हा आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला होता. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पाययला न्याय मिळावा म्हणून आज काही संघटनांनी नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. या घटनेत आता ऍड सदावर्ते यांनीही उडी घेत सी आय डी चौकशीची मागणी केली आहे.

या घटनेत आरोपी असणारे तिन्ही आरोपींना पोलीस वाचवत आहेत. या घटनेचा गुन्हा दाखल होण्यासाठी 12 तासापेक्षा जास्त वेळ कसा लागला. या आरोपींना फरार होण्यासाठी पोलिसांनी मदत केली आहे यामुळे या घटनेची सी आय डी चौकशी झाली पाहिजे. एसआयटी स्थापन झाली पाहिजे. ज्या वेळेस डॉक्टर पायल तडवी यांचा मृत्यू झाला तो जातिवादातुन झाला आहे, हे पोलिस यंत्रणेला स्थानिक पोलिसांना माहिती होतं पर्यंत माहिती होतं तरी सुद्धा तो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट रजिस्टर करण्यासाठी विलंब करण्यात आला त्याची कारण आमच्या माहितीप्रमाणे अशी आहेत एकतर हे आरोपी आहेत या आरोपींचे कुटुंब न्यायाधीश कुटुंबातले वकील आहेत असून त्यांचे राजकीय संबंध हे भारतीय जनता पक्षात सोबत असल्याने त्या एका कारणास्तव हा विलंब करण्यात आलेला आहे. जर अशाप्रकारे तपास यंत्रणा चालत राहिली असेल तर डॉक्टर पायल यांना न्याय मिळेल अशी शंका आहे. म्हणून आम्ही म्हणत आहोत ही स्वतंत्र एजन्सीमार्फत एजन्सीमार्फत याचा तपास व्हावा असे सदावर्ते यांनी सांगितले.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.