ETV Bharat / state

Actress Veena Kapoor : अभिनेत्री वीणा कपूर यांनी दाखल केली बदनामीची तक्रार - अभिनेत्रीने बदनामीची तक्रार दाखल केली

मृत महिलेच्या बातमीत त्या महिलेच्या जागी अभिनेत्री वीणा कपूर (Actress Veena Kapoor) यांचा फोटो काही बातम्यांमध्ये झळकला. (actress photo instead of dead women). याप्रकरणी बदनामीसाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. (Actress Veena Kapoor filed defamation complaint)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 15, 2022, 4:07 PM IST

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात एका ज्येष्ठ महिलेची तिच्या मुलाने कथितपणे हत्या केली. मात्र या घटनेच्या बातमीमध्ये त्या महिलेच्या जागी एका अभिनेत्रीचा फोटो लावण्यात आला. (actress photo instead of dead women). यावरून आता या अभिनेत्रीने बदनामीची तक्रार दाखल केली आहे. (Actress Veena Kapoor filed defamation complaint)

  • #WATCH | "If I don't file a complaint now, it will continue to happen with others. It is mental harassment...".

    Actress Veena Kapoor reaches the Police station to file FIR against those who spread rumours of her murder by her own son. pic.twitter.com/AcBeSo1rwM

    — ANI (@ANI) December 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मृत महिला आणि अभिनेत्रीचे नाव समान : दिंडोशी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, तक्रारदार वीणा कपूर (७३) ह्यांना काही बातम्यांच्या वृत्तात दिसला. त्यामध्ये मृत महिलेच्या नावासमोर त्यांचा फोटो होता. मालमत्तेच्या वादातून कथितरित्या हत्या झालेल्या त्या महिलेचे आणि अभिनेत्रीचे नाव एकच आहे, ज्यामुळे हा घोळ झाला असावा. याप्रकरणी बदनामीसाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.