ETV Bharat / state

Urfi Javed controversy : संजय राठोड प्रकरणावरून डिवचणाऱ्या उर्फीला चित्रा वाघ काय देणार उत्तर? आज घेणार पत्रकार परिषद - चित्रा वाघ आणि उर्फी जावेद युद्ध

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ( Bollywood actress and model Urfi Javed ) ही तिच्या रिविलिंग ड्रेससाठी विशेष ओळखली जाते. तिचे व्हिडीओ आणि फोटो हे चर्चेचा विषय (Videos and photos are topic of discussion) ठरतात. अनेकजण तिच्यावर टीका करतात. गेल्या काही दिवसांपासून उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh ) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. (Chitra Wagh and Urfi Javed War )

Urfi Javed controversy
उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले
author img

By

Published : Jan 5, 2023, 10:32 AM IST

Updated : Jan 5, 2023, 1:03 PM IST

मुंबई : चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी ( Demand action against Urfi ) केली. सध्या त्या दोघींमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार भांडण पाहायला मिळते. आता उर्फीने नवे ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. उर्फीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रा वाघ यांच्यासोबत मैत्री करण्यासाठी उत्सूक आहे.

उर्फीने केले असे ट्वीट : भाजप पक्षात प्रवेश घेण्यापुर्वी चित्राजी तुम्हाला संजय राठोड आठवतो का? भाजपात प्रवेश केल्यानंतर तर तुमची खुप जवळची मैत्री झाली होती. तुम्ही तर त्याच्या सर्व चुका विसरुन गेल्यात ज्यासाठी एनसीपीमध्ये गोंधळ घातला होता. असे ट्वीट केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून उर्फीला असे म्हणायचे होते की संजय राठोड हे मविआचा भाग होते. तेव्हा चित्रा वाघ त्यांच्या विरोधात बोलत होत्या. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करत होत्या.

संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचिट : संजय राठोड ( Sanjay Rathod ) शिवसेनेच्या शिंदे गटात सामिल झाले असून भाजपाच्यासोबत मंत्रीही झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आहे. तर चित्रा वाघ यांनी पुन्हा संजय राठोड यांच्या विरोधात काहीही कारवाई करण्याची मागणी का केली नाही ? असा सवाल उपस्थीत केला आहे. काय आहे नेमके प्रकरण?पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठेड यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्या सतत टीका करत राहिल्या होत्या. संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्या सतत टीका करत राहिल्या होत्या. संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे.

चित्रा वाघ यांनी केली उर्फीवर कारवाई करण्याची मागणी : चित्रा वाघ यांनी पोलिसांना पत्राद्वारे उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली (Urfi Javed Chitra wagh controversy) नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे ? याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही.

काय कारवाई करण्यात येणार पाहणे महत्त्वाचे : प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल, तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत. याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी (action on actress urfi javed) आहे. दरम्यान, उर्फीने केलेल्या ट्वीटवरून पुन्हा आता काही वाद होणार का ? चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर काय कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद : भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील युद्ध आता शिगेला पोहचले असून याबाबत चित्रा वाघ आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. परंतु चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर उर्फी जावेद त्याला कशा पद्धतीने उत्तर देतात हे बघणे सुद्धा महत्त्वाचे झाले आहे.

Last Updated : Jan 5, 2023, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.