ETV Bharat / state

Manwa Naik Harassment : कॅब चालकाच्या भीतीने अभिनेत्री मनवा नाईकची आरडाओरड

author img

By

Published : Oct 16, 2022, 1:44 PM IST

कॅब चालक, रिक्षा चालकांच्या गैरवर्तुळकांचे आजपर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. कॅब चालकाच्या गैरवर्तनाचा (Misbehavior of cab driver ) अभिनेत्री मनवा नाईक यांनाही सामना करावा लागला आहे. मनवा नाईक यांनी सोशल मीडियावर पोस्ट घटना ( Manwa Naik post on social media ) केली. आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तुनीकीबाबत सांगितला (Manwa Naik Harassment by cab driver ) आहे.

Manwa Naik Harassment
मनवा नाईक

मुंबई - कॅब चालक, रिक्षा चालकांच्या गैरवर्तुळकांचे आजपर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. कॅब चालकाच्या गैरवर्तनाचा (Misbehavior of cab driver ) अभिनेत्री मनवा नाईक यांनाही सामना करावा लागला आहे. मनवा नाईक यांनी सोशल मीडियावर पोस्ट घटना ( Manwa Naik post on social media ) केली. आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तुनीकीबाबत सांगितला (Manwa Naik Harassment by cab driver ) आहे.

बीकेसीतून कॅब बूक: मनवा नाईक यांनी बीकेसीतून शनिवारी रात्री एका ठिकाणी जाण्यासाठी कॅब बूक केली होती. मात्र त्यामध्ये बसल्यानंतर कॅब चालक सातत्याने फोनवर बोलत असल्याचे मनवा नाईक यांच्या लक्षात आले. त्यामुळे फोनवर न बोलता गाडी चालवावी असे त्या ड्रायव्हरला मनवा नाईक यांनी सांगितले. मात्र त्यानंतर कॅब चालकानेच उद्धटपणे मनवा नाईक यांना उत्तर देण्यास सुरुवात केली.

गाडी चालवताना सिग्नलही तोडले : गाडी चालवताना कॅब चालकाने सिग्नल ( Cab driver broke signal ) तोडले. सिग्नल तोडल्यामुळे ट्राफिक पोलिसांनी कॅप ड्रायव्हरला आडवले. सिग्नल तोडल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी कॅबचे फोटो काढले यावरून देखील कॅब चालकाने पोलिसांची हुजत घालायला सुरुवात केली. मात्र आपल्याला वेळेवर पोहोचण्यासाठी मनवा नाईक यांनी तिकडेही पोलिसांनी कॅपचालकांमध्ये मध्यस्थी केली. पोलिसांना लवकर जाऊ देण्याची विनंती केली. त्यावेळीही कॅप चालक मनवा नाईक यांच्यावरच ओरडला. पोलिसांचा पाचशे रुपये दंड तुम्ही भराल का? असं उद्धटपणे मनवा नाईक यांनाच विचारायला लागला. त्यानंतर इच्छित स्थळी जाताना चालक गाडीही सुमारपणे चालवत होता. हे सगळं पाहून मनवा नाईक यांनी कॅब कंपनीच्या सेफ्टी नंबरवरही फोन केला. मात्र तेथूनही कोणताच प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यानंतर कॅब चालकाने गाडी चुनाभट्टी मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मनवा नाईक यांनी गाडीतूनच आरडारोड करायला सुरुवात ( Manwa Naik screams in fear) केली. हे पाहून दोन बाईक स्वरांनी गाडी अडवली. त्यानंतर मनवा नाईक या गाडीतून खाली उतरल्या हा ट्विटच्या माध्यमातून प्रसंग सांगितला (Manwa Naik narrate incident through tweet ) आहे. त्यांनी कॅब चालक आणि कॅब नंबर देखील पोस्ट केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.