ETV Bharat / state

Sushant Singh Rajput Death : सुशांत सिंग राजपूतचा मर्डरच, कुपर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचा खळबळजनक दावा - No Video Shooting In Sushant Postmortem

कुपर रुग्णालयाचे कर्मचारी रूपकुमार शहा यांनी आता वेगळा दावा केला आहे. सुशांत सिंग रजपूतची हत्या झाली ( Actor Sushant Singh death was murder ) होती. असे त्यांनी म्हटले आहे. सोबत मुख्यमंत्र्यांकडे स्वत:च्या संरक्षणाची मागणी केली आहे. आत्महत्येच्या आधी सुशांतचे हात पाय तुटले होते. त्यामुळे त्याचा खून झाला आहे असे रूपकुमार शहा यांनी म्हटले ( Kuper Hospital Employee Rupkumar Shah allegation ) आहे.

Sushant Singh Rajput Death
सुशांत सिंग राजपूतचा मर्डरच
author img

By

Published : Dec 26, 2022, 11:31 AM IST

Updated : Dec 26, 2022, 12:13 PM IST

सुशांत सिंग राजपूतचा मर्डरच

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग रजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. त्याची हत्यात झालेली ( Actor Sushant Singh death was murder ) आहे, असा खळबळजनक दावा कुपर रुग्णालयाचे कर्मचारी रूपकुमार शहा यांनी केला असल्याची माहिती समोर आली ( Kuper Hospital Employee Rupkumar Shah allegation ) आहे. तसेच माझ्या जीवाची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती देखील रूपकुमार शहा यांनी केली आहे.

वेगळे वळण लागण्याची शक्यता : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरात 2020 मध्ये 14 जूनला गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणाला अनेक वेगवेगळी वळण लागली. मुंबई पोलीस करत असलेला तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला होता. मात्र राजकीय वर्तुळात सुशांत राजपूत सिंग ने आत्महत्या नाही. तर त्याची हत्या झाली असल्याची चर्चा त्यावेळी जोरदार रंगली होती. कूपर रुग्णालयाचे कर्मचारी म्हणून सांगणाऱ्या रूप कुमार शहा यांनी खळबळजनक दावा केल्याने पुन्हा सुशांत सिंग रजपूत प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली ( Kuper Hospital Employee on Sushant Singh Rajput Death ) आहे.

कुपर रुग्णालयाचे कर्मचारी रूपकुमार शहा : रूप कुमार शहा यांनी सांगितले आहे की, सुशांत सिंग राजपूत यांची मर्डरच झालेला आहे. त्याचे हात पाय तुटलेले असल्यामुळे त्याला गळफास लावून घेता आला नाही. दुसरीकडे मी पोस्टमार्टम करताना सांगितले की व्हिडिओ शूटिंग ( No Video Shooting In Sushant Postmortem ) करा. मात्र, व्हिडिओ शूटिंग काही काढली नाही. माझ्यावर दमदाटी झाली. मला काहीच करता आले नाही. हे कसं सांगता येईल कारण जे हँगिंगला व्रण असतात तसेच नव्हतेच त्याची गळा कापून हत्या करण्यात आली. याबाबत पोलिसांकडे फोटो आहेत. त्याच्यावरून पण सिद्ध होऊ शकतो. हातपाय तुटलेला ( Sushant Arm Leg Broken Before Suicide ) माणूस हँगिंग कसा काय करून घेईल असा सवाल देखील रूपकुमार शहा यांनी उपस्थित केला आहे. तसेच रूपकुमार शहापुढे म्हणाले की, ही तर सरळ मर्डरच आहे. माझी नोव्हेंबर मध्ये रिटायरमेंट होती. ऐकणे जरुरीचे होते.

संरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी : मी एक गरीब माणूस आहे आणि आता रिटायरमेंटला आलेलो आहे. माझ्या जीवाची पण मला काळजीच आहे. बाकीच्या लोकांचे जे काय झाले ते आमच्या समोरच झालेले आहे. असे वाटते सुशांत सिंग सारखा समोर येतो. बस मला इतकाच करायचेय सत्याचा माणूस सत्यासाठीच राहतो. सत्याने राहिलेला माणूस सत्य बोलतो, मला माझ्या जीवाची परवा नाही. मोठ्या माणसांनी माझ्या जीवाची परवा करून माझी काळजी घ्यावी एवढीच विनंती आहे. मुख्यमंत्र्यांना माझी इतकीच विनंती आहे की, मी जे हे स्टेटमेंट केलेले आहे ते सत्य आहे. ज्याची हत्या झाली आहे. त्याला न्याय मिळवून द्यावा आणि माझ्या जीवाची काळजी घ्यावी अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.

Last Updated : Dec 26, 2022, 12:13 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.