ETV Bharat / state

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही - Ahmedabad National Highway Accident

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

author img

By

Published : Feb 20, 2021, 1:58 PM IST

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे भीषण अपघात
मुंबई-गुजरात वाहिनीवर हा अपघात घडला आहे. यात फॉर्च्यूनर कार दुभाजकाला आदळून हा अपघात घडला. या अपघातात फॉर्च्युनर कार चक्काचूर झाली. सुदैवाने या कारमधील सर्व प्रवासी वाचले आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.