- 10.10 PM हिंगोलीत वीज पडून एक महिला अन् मुलीसह वृद्धाचा मृत्यू
- 9.15 बुलडाणा - महिला सर्पमित्र वनिता बोराडेंना सर्प दंश; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
- 8.15 PM बीड - जिल्हाधिकार्यांनी संविधानिक भाषेत धमकावण्याचे सांगत महसूल राज्य संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात महसूल विभागातील पदोन्नत अधिकाऱ्यांपासून ते तलाठी मंडळ अधिकारी व कोतवाल पर्यंत कर्मचारी सहभागी होणार आहेत.
- 8.05 PM जळगाव - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गिरीश महाजन अन् सतीश पाटलांमध्ये खडाजंगी
- 8.00 PM हिंगोली - वीज पडून सोळा वर्षीय युवतीसह एका महिलेचा मृत्यू. वसमत तालुक्यातील अकोली खांडेगाव येथे घडली घटना.
- 7.45 PM रायगड - विनोद होतच असतात ते मनावर घ्यायचे नाही. 'अलिबाग से आया क्या'' या संवादावर बंदी नाही. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळली याचिका. अलिबागच्या राजेंद्र ठाकूर यांनी दाखल केली होती याचिका.
- 7.37 PM अकोला - अज्ञात वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक गंभीर
- 7.20 PM नागपुरात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊसाची हजेरी. १५ दिवसांच्या लांब प्रतीक्षेनंतर पाऊसाच पुनरागमन.
- 6.10 PM शिर्डी - संगमनेरात दमदार पावासाची हजेरी, अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर वरूणराजाची हजेरी.
- 6.00 PM सांगली - उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांना करण्यात आलेल्या स्थानबद्ध कारवाईच्या निषेधार्थ सांगलीत आंदोलन. काँग्रेसकडून उत्तरप्रदेशच्या भाजपा सरकार विरोधात निदर्शने व रास्ता रोको करून करण्यात आला निषेध
- 5.45 PM नाशिक - म्हसरुळ भागात अज्ञात व्यक्तीने 3 दुचाकी जाळल्या. म्हसरुळ भागातील वाढणे कॉलनी परिसरातील घटना.
- 5.40 PM ठाणे - स्थानकात मानसिक रुग्णाची आत्महत्या. आकाश होळकर, असे तरुणाचे नाव तो 24 वर्षांचा होता.
- 5.30 PM मुंबई - काँग्रेसचे योगी सरकारच्या विरोधात मुंबई सीएसटी येथे निषेध आंदोलन. योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर जाळले. प्रियंका गांधींना अटक झाल्याने निषेध आंदोलन.
- 5.22 PM हिंगोली - दिवसाढवळ्या पुरवठा विभागाचा डोळ्यात धूळ फेकण्याचा पर्यंत; निलंबित रेशन दुकानदाराला केला मालाच पुरवठा
- 5.19 PM बुलडाणा - नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे विज पडून 1 महिला ठार तर, 3 महिला जखमी. जखमींमध्ये 4 वर्षीय बलिकेचा समावेश. शेतात काम करताना पडली वीज
- 5.10 PM पणजी - ब्रिटिश युवती स्कार्लेट कीलींग मृत्यु प्रकरणी उच्च न्यायालयाने दोषी सॅमसन डिसोझा याला १० वर्षे सक्त मंजुरी सुनावली आहे.
- 4.24 PM नागपूर - आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआय (आठवले) गटाला किमान 15 जागा मिळाव्यात - अविनाश महातेकर राज्य मंत्री सामाजिक न्याय मंत्रालय
- 4.00 PM मुंबई - मुंबईमधील 10 टक्के पाणी कपात मागे. मागील वर्षी नोव्हेंबरपासून 10 टक्के पाणी कपात सुरू होती.
- 3.45 PM औरंगाबाद - कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लीम तरुणास अडवून मारहाण करीत जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले. 8 ते 10 तरुणांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अडवून केली मारहाण.
- 3.38 PM पुणे - कोकण सोडून सर्व राज्यभर दुष्काळी परीस्थिती आहे. त्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पडणायचा निर्णय घेतला आहे. कृत्रिम पावसाला मराठावाड्यातून सुरुवात करणार आहोत. रडार सज्ज आहेत. फक्त ढग येण्याची वाट पाहत आहोत. ढग आले की पाऊस पडला जाईल, कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडेंची माहिती.
- 3.33 PM - वर्धा - आर्वी तालुक्याच्या वाठोडा ते खूबगाव दरम्यान तीन जणांची आर्वीला येत असलेल्या एसटी बस चालकाला मारहाण. # समोरून दुचाकी येत असल्यान चालकान बस बाजूला घेतली. यावेळी दुचाकीवर असलेले तिघेही खाली पडले. त्यावरून तिघांनी चालकाला मारहाण केली.
- 1.55 PM - आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना हाणीकारक अन्नपदार्थ वितरीत, एक्सपायरी डेट नसलेल्या दुधाचे होते वाटप
- 1.50 PM - धक्कादायक..! पोषण आहाराच्या सीलबंद पाकिटात आढळले वटवाघुळाचे पिल्लू
- 1.40 PM - विश्वासदर्शक ठराव अजून नाहीच, विधानसभेत जोरदार गदारोळ, २ तासांसाठी सभागृह तहकूब
- 1.35 PM -धक्कादायक! जिल्हा परिषदेतील लिपिक युवतीची गळा चिरून हत्या; नाल्यात आढळला मृतदेह
- 1.30 PM - राज्यपालांनी दिलेली मुदत संपली, विश्वासदर्शक ठराव अजूनही नाहीच, सभागृहात गदारोळ
- 1.00 PM - वाराणसी - सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटायला जाणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात
- 12.30 - PM - छपरा - धक्कादायक ! जनावरे चोरीच्या संशयावरुन बिहारमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत तिघांचा मृत्यू
- 12.00 AM - पुणे - पुण्यात मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्या
- 11.45 AM - बंगळुरू - LIVE कर'नाटक' : दुपारी १.३० वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, राज्यापालांचे कुमारस्वामींना निर्देश
- 11.00 AM - मुंबई - 'तीन तिघाडा, काम बिघाडा'ची स्थिती टाळण्यासाठी प्रभासच्या 'साहो'चे रिलीज ढकलले पुढे
- 10.45 AM - मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षे महाराष्ट्र सडवला; आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
- 10.35 AM - पुणे - रात्रीची गस्त घालणे होणार सोपे; पोलिसांच्या खांद्यावर लागणार एलईडी इंडिकेटर
- 10: 00 AM - नवी दिल्ली - कुलभूषण जाधवांना राजनैतिक मदत देण्यास पाकिस्तान झाला तयार
आज.. आत्ता...हिंगोलीत वीज पडून एक महिला अन् मुलीसह वृद्धाचा मृत्यू - aaj aata
झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
आज आत्ता

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 19, 2019, 11:21 PM IST