ETV Bharat / state

आज.. आत्ता.. धुळ्यात संततधार सुरू असल्याने नदी-नाले दुथडी भरून लागले वाहू

झरझर नजर.. दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

झरझर नजर
author img

By

Published : Jul 31, 2019, 7:44 AM IST

Updated : Jul 31, 2019, 9:52 PM IST

  • 9.21 PM धुळे - पावसाची संततधार सुरू असल्याने रोहिणी, नदी व वाजदरे येथील बुराई नदी दुथडी वाहू लागली.
  • 9.04 PM जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • 8.39 PM गोंदिया - माल वाहकची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
  • 5.20 PM गोंदिया -बिबटाच्या कातड्यासह तिघांना अटक; अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील कारवाई
  • 5.02 PM मुंबई - भारताचा रोव्हिंग पटू दत्तू भोकनल यास हायकोर्टाचा दिलासा, एका महिलेने लावलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हणत दाखल गुन्हा रद्द केला.
  • 5.00 PM भंडारा - जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातिल गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 17 दरवाजे उघडण्यात आले, गोसेखुर्द धरणाचे 17 दरवाजे 0.5 मीटरने उघडले असून या मधून 69 हजार 358 क्युसेक पाण्याचा होत आहे विसर्ग. गडचिरोली जिल्ह्यातील नदी काठील गावाला सतर्कतेचा इशारा
  • 4:50 PM मुंबई - माटुंगा माहेश्वरी उद्यान येथे बेस्टच्या बसला आग, 27 क्रमांकाची बस मुलुंड ते वरळी मार्गावर चालते. ड्रायव्हरच्या केबिनला आग, प्रवाशी बाहेर पडल्याने कोणीही जखमी नाही.
  • 4:45 PM मुंबई - मुंबई विद्यापीठाने विद्यापीठ विद्यार्थी परिषद आणि महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीच्या वेळापत्रकाचा कार्यक्रम जाहीर केला.
  • 4:42 PM अकोला - ईटीव्ही इम्पॅक्ट : प्रहारने उचलला कावाड रस्त्याचा मुद्दा; कार्यकर्त्यांनी केले जेलभरो आंदोलन
  • 4:42 PM मुंबई - किंग्ज सर्कल महेश्वरी उद्यान येथे बेस्ट बसला आग लागल्याची घटना
  • 4:38 PM कोल्हापूर - पंचगंगेने गाठली इशारा पातळी
  • 3:39 PM परभणी - मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून 21 लाख राख्या जाणार - भाजप महिला उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी
  • 3:36 PM यवतमाळ - राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील खासगी रुग्णालय पूर्णपणे बंद
  • 3:28 PM पुणे - राज्यात जनादेश रॅली काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी पाच वर्षापुर्वी दिलेली कुठली आश्वासने पूर्ण केली ते सांगावे. आमचे मुख्यमंत्र्यांना 11 प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे या जनादेश रॅलीमध्ये द्यावी नाही तर, ज्या मार्गाने मुख्यमंत्री जातील त्या मार्गाने आम्ही जनआक्रोश रॅली काढू, राजू शेट्टीचा इशारा

1.25 pm - सोलापूर - करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, प्रशांत बागल असे मृताचे नाव, 20 जण अडकले

1.00 pm - उन्नाव बलात्प्रकार प्रकरण: अपघातस्थळी सीबीआयचे पथक रवाना, चौकशी सुरु

12.45 PM - मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार विदेशी भाषेचे धडे

12.30 PM - नागपूर - नागपुरातील नांद नदीच्या पुरात अडकले नागरिक; एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू

12.15 PM- कोल्हापूर - राधानगरी धरण 'ओव्हरफ्लो'; स्वयंचलित दरवाज्यातून 1428 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

12.00 मुंबई - देशभरातील डॉक्टर आज संपावर; आयएमएने पुकारला बंद

11.45 AM - नाशिक : मराठा हायस्कूलमध्ये लोखंडी कपाट अंगावर पडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

11.30 AM - मुंबई - आमची युती अभेद्य, निवडणूक एकत्रच लढवणार - मुख्यमंत्री

11.00 AM - मुख्यमंत्र्यांच्या चाणक्य नितीचा पवारांना धक्का, शिवेंद्रराजे, वैभव पिचड, संदिप नाईकांच्या हातात कमळ

10.22 AM - वर्धा - जिल्ह्यात पावसाचा कहर, ६ तालुक्यात अतिवृष्टी, वरुड - आष्टी रस्त्यावरील पूल गेला वाहून

10.20 AM - सांगली - कृष्णा नदीला पूर, पाणी पातळी पोहोचली 35 फुटांवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

10.10 AM - नागपूर - मुसळधार पावसामुळे गंगा-जमुना परिसरात इमारतीची भिंत कोसळली, 4 महिला जखमी

10.00 AM - नाशिक - नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच, गोदावरी नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..

काबूल - अफगाणिस्तान मधील हेरात-कंधार महामार्गाजवळ सकाळी भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटाक ३४ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये प्रामुख्याने महिला आणि मुलांचा समावेश आहे.

जम्मू काश्मीर - तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात सीमा भागातील ४ नागरिक जखमी झाले आहेत.

छत्तीसगड - दंतेवाडाजवळील बोडली परिसरात सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास आईडी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला आहे.

जम्मू काश्मीर - राजौरी नौसेरा सेक्टरमध्ये रात्री १२.३० वाजता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय लष्कराकडूनही प्रत्युत्तर

सीसीडीचे मालक सिद्धार्थ हेगडे यांचा मृतदेह सापडला

बंगळुरू - सी. सी. डी चे मालक व्ही. जी सिद्धार्थ हेगडे यांचा मृतदेह सापडला आहे. नेत्रावती नदी परिसरामध्ये ते काल (मंगळवारी) बेपत्ता झाले होते. आज (बुधवारी) नेत्रावती नदीच्या बॅकवॉटरमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. होयगी बझार, मंगळुरु येथे त्यांचा मृतदेह सापडला.अधिक वाचा

बीडमध्ये काँग्रेसला अवकळा; 6 विधानसभा मतदारसंघात केवळ 12 जणच इच्छुक

बीड - एके काळी बीड जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. पण, त्याच बीड जिल्ह्यात मात्र काँग्रेसला अवकळा आली असल्याचे वास्तव समोर येत आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसने मुलाखती घेतल्या या सहा विधानसभा मतदारसंघासाठी सरासरी प्रत्येकी एका मतदारसंघात केवळ दोघांनी म्हणजेच केवळ 12 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. दुसरीकडे मात्र शिवसेना व भाजप या पक्ष्याच्या उमेदवारी मागण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. अधिक वाचा

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 31, 2019, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.