ETV Bharat / state

आज.. आत्ता.. भाजपच्या मंत्र्यांना माज आलाय, मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज यांची सडकून टीका

झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

कृष्णा
author img

By

Published : Aug 9, 2019, 10:02 AM IST

Updated : Aug 9, 2019, 2:43 PM IST

मुंबई - सांगलीमध्ये पुराच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना फूड पॅकेट देण्यासाठी लष्कराचे दोन हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. एवढेच नाही, तर पूरस्थितीचा एकंदर आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजनदेखील सांगलीत पोहोचले आहेत.

12:22 - मुंबई : सर्वांनी डिलीट केलं तेच मी सेव केलं आणि लोकसभा निवडणुकीत दाखवलं - राज ठाकरे

12:20 - मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना शेकाप एकत्र आले तरी आम्हीच जिंकणार, भाजपच्या नेत्याचं वक्त्याव्य, कारण आमच्याकडे मशीन - राज ठाकरे

12:18 - मुंबई : कितीही कसेही वागले तरी मतदान त्यांनाच होणार, यांना लोकांना माज आला आहे, राज यांचा सरकारला टोला.

12:10 शिवसेना आमदार, खासदार आणि नगरसेवक पूरग्रस्त भागासाठी देणार एक महिन्याचे वेतन, आदित्य ठाकरे यांनी दिली ट्विटरवर माहिती.

12.00 - ईव्हीएम विरोधी जनआंदोलन मार्च मुंबई मणी भवन ते शिवाजी पार्क चैत्यभूमीवरून सुरू.

11.58 - मनसेचा पदाधिकारी मेळावा; राज ठाकरेंची सरकारच्या नाकर्तेपणावर टीका, गिरीश महाजनांच्या असंवेदनशीलतेवर ठेवलं बोट.

11.56 - रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक आपत्ती काळात पास, जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे दोन हजार नागरिक सुखरूप.

11:48 - माझ्यावर गुन्हा दाखल करणारे हे सरकारी गुंड, खेडचे मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकरांचा पर्यावरण मंत्री रामदास कदमांवर अप्रत्यक्ष आरोप.

११.१९ - नागपूर शहरातील अजनी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एकाची हत्या. हात, पाय बांधून आन् गळा चिरून हत्या केल्याचे उघड, पोलीस घटनास्थळी दाखल.

10.59 - रत्नागिरीतील महामार्ग अधिकाऱ्याला जगबुडी पुलाला बांधून ठेवणे प्रकरण, तब्बल एक महिन्यानंतर खेडचे मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकरांची आज सुटका.

10:38 - 12 तासांपासून नागपूर शहरात कार्यरत दोन पोलीस शिपायांच्या अपघाती मृत्यू

10:36 - पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन सांगलीत दाखल, हेलिकॉप्टरमधून पूरात अडकलेल्या नागरिकांना फूड पॅकेट देणार, कवलापूर विमानतळाच्या जागेवर तयार केली जातायेत फूड पॅकेट

9.33 - कोल्हापूरात पावसाचा जोर ओसरला, नदीची पाणी पातळीही अडीच फुटांनी झाली कमी.

9.30 - सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सुरू असलेली वाढ थांबली.

56.5 फुटांवर पोहोचलेली पाणी पातळी स्थिर. प्रशासनाची माहिती. महापुराच्या विळख्यात हजारो नागरिक अडकून. बचाव कार्य सुरू.

09.03 - अकोला - पुरात अडकलेल्या सत्तावीस मजुरांना काढले सुरक्षित बाहेर.

07.36 - पालघर रेल्वे स्थानकाबाहेर नॅनो कारने अचानक घेतला पेट.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 9, 2019, 2:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.