ETV Bharat / state

शिवसेनेसोबत चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रत्येकी पाच नेत्यांची समिती गठीत - शिवसेनेसोबत चर्चा राष्ट्रवादी

सेनेसोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या प्रत्येकी पाच नेत्यांची समिती गठीत केली आहे. असून हे नेते सेनेसोबत चर्चा करून आघाडी स्थापन करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 13, 2019, 1:29 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक नाट्यमय होत आहेत. राष्ट्रपती राजवटीनंतरही युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्याने जुळवाजुळव सुरूच आहे. सेनेसोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या प्रत्येकी पाच नेत्यांची समिती गठीत केली आहे. असून हे नेते सेनेसोबत चर्चा करून आघाडी स्थापन करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार

हेही वाचा - ...तर कुणी माईचा लाल निवडून येणार नाही - अजित पवार

यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 नेत्यांच्या समितीत जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. तर, काँग्रेसच्या समितीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेल्या या अटीतटीच्या परिस्थितीत अखेर काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.