मुंबई - काल रात्री मुंबईतल्या गोवंडी विभागातील शिवाजीनगरात घर कोसळून 5 जण जखमी झाल्याची घटना घडली. यात जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
मुंबईतील गोवंडीत घर कोसळल्याने 5 जण जखमी
मुंबईतल्या गोवंडी विभागातील शिवाजी नगरात घर कोसळून 5 जण जखमी झाल्याची घटना घडली. यात जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही
गोवंडीत घर कोसळल्याने 5 जन जखमी
मुंबई - काल रात्री मुंबईतल्या गोवंडी विभागातील शिवाजीनगरात घर कोसळून 5 जण जखमी झाल्याची घटना घडली. यात जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
Intro:गोवंडीत घर कोसळलं 5 जखमी
काल रात्री मुंबईतल्या गोवंडी विभागातील शिवाजी नगर मध्ये घर कोसळून 5 जण जखमी झाले.या जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंBody:गोवंडीत घर कोसळलं 5 जखमी
काल रात्री मुंबईतल्या गोवंडी विभागातील शिवाजी नगर मध्ये घर कोसळून 5 जण जखमी झाले.या जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं
.सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.शिवाजी नगर मध्ये हे घर भ तळ मजला अधिक 1 अस हे घर होते.दोन्ही घरात मिळून एकूण 22 जण होते.रात्री 2 वाजेच्या सुमारास अचानक वरचा मजला कोसळला आणि त्याच्या ओझ्यामुळे खालचा ही कोसळला.खालच्या घरातील जण अडकले होते..याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी आले त्यांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली अग्निशामक दल घटनास्थळी आल्यावर ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना बाहेर काढून उपचारासाठी राजवाडी रुग्णालयात पाठवण्यात आला.हे घर पावसामुळं पडले की कश्याने याचा तपास पोलीस करीत आहेत.Conclusion: