ETV Bharat / state

मुंबई अग्निशमन दलाकडे तीन वर्षांत 47 हजार तक्रारी - तक्रारी

आग विझविणे व बचाव कार्यासाठी मुंबई अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. 2016-17 ते 2018-19 या गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल 47 हजार 425 तक्रारींची नोंद झाली आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jan 2, 2020, 10:59 AM IST

मुंबई - जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात आगी लागणे, घर इमारत पडणे, नाल्यात समुद्रात बुडणे आदी दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना घडल्यावर आग विझविणे व बचाव कार्यासाठी मुंबई अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. 2016-17 ते 2018-19 या गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल 47 हजार 425 तक्रारींची नोंद झाली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत 2018-19 मध्ये तक्रारींच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

मुंबई अग्निशमन दलाकडे 2016-17 ते 2018-19 या तीन वर्षाच्या कालावधी 47 हजार 425 तक्रारीची नोंद झाली असून त्यात 2016-17 मध्ये 15 हजार 704, 2017-18 मध्ये 15 हजार 361 तर 2018-19 मध्ये 16 हजार 360 तक्रारीची नोंद झाली. मागील तीन वर्षात आगीबाबत 15 हजार 139, इतर 13 हजार 564, बचाव कार्याबाबत 17 हजार 529, घर पडण्याबाबत 984, चांगल्या उद्देशाने केलेले तक्रारी 144, चुकीच्या उद्देशाने केलेले 59 तर नादुरुस्त फायर अलार्मबाबत 6 तक्रारीची नोंद झाली. 2018-19 या वर्षात तक्रारीच्या संख्येत वाढ झाली. यावर्षी 16 हजार 360 तक्रारीची नोंद झाली आहे. त्यापैकी आगीबाबत 5 हजार 427, इतर 4 हजार 179, बचाव कार्याबाबत 6 हजार 332, घर पडण्याबाबत 336, चांगल्या उद्देशाने केलेले तक्रारी 50, चुकीच्या उद्देशाने केलेले 36 तक्रारीची नोंद झाली.

हेही वाचा - देवनार, मालाड, महालक्ष्मी येथे पालिका प्राण्यांसाठी दहनभट्ट्या उभारणार

महत्त्वपूर्ण 227 तक्रारी
शहरात आगी आणि इतर दुर्घटनांबाबत तक्रारी येतात. त्यातल्या त्यात लेव्हल दोन ते चार तक्रारी महत्त्वाचे मानले जातात. 2016 ते 2019 या 3 वर्षाच्या कालावधीत महत्त्वाचे असे 227 तक्रारीची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. लेव्हल दोनचे 158, लेव्हल तीनचे 50, लेव्हल चारच्या 18 तर एका ब्रिगेड तक्रारीची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. 2016-17 मध्ये एकूण 46 महत्त्वपूर्ण तक्रारी आले होते. त्यात लेव्हल दोनचे 19, लेव्हल तीनचे 19, लेव्हल चारचे 7 तर एक ब्रिगेड तक्रारीची नोंद झाली आहे. 2017- 18 मध्ये एकूण 84 तक्रारी आले. त्यात लेव्हल दोनचे 64, लेव्हल तीनचे 16, लेव्हल चारच्या 4 तक्रारीची नोंद झाली आहे. 2018 - 19 मध्ये एकूण 97 तक्रारी आले. त्यात लेव्हल दोनचे 75, लेव्हल तीनचे 15, लेव्हल चारच्या 7 तक्रारीची नोंद झाली आहे.

ऑर्केस्ट्रा, डिस्कोथेक बाबत 411 तक्रारी
मुंबई अग्निशमन दलाकडे 21 ते 31 डिसेंबर दरम्यान ऑर्केस्ट्रा आणि डिस्कोथेकबाबत 411 तक्रारी आल्या. त्यापैकी 120 तक्रारीवर कारवाई करण्यात आली. 173 तक्रारीबाबत पाहणी करून कारवाई करण्यात आली. 115 तक्रारीची पाहणी करण्यात आलेली नाही. 87 प्रकरणी चालू असलेले काम बंद पाडून बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली. 25 बोगस तक्रारी असल्याचे समोर आले. तर 2 तक्रारी तोडक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - 'कचऱ्यावरील खर्च करणार तीन पट कमी'

Intro:मुंबई - जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात आगी लागणे, घर इमारत पडणे, नाल्यात समुद्रात बुडणे आदी दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना घडल्यावर आग विझवणे व बचाव कार्यासाठी मुंबई अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. २०१६-१७ ते २०१८-१९ या गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत तब्बल ४७ हजार ४२५ कॉलची नोंद झाली. तीन वर्षाच्या कालावधीत २०१८-१९ मध्ये कॉलच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यामुळे अग्निशमन दलाकडे येणाऱ्या कोलाची संख्या वाढल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे.   Body:मुंबई अग्निशमन दलाकडे २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षाच्या कालावधी ४७४२५ कॉलची नोंद झाली असून त्यात २०१६-१७ मध्ये १५७०४, २०१७-१८ मध्ये १५३६१ तर २०१८ - १९ मध्ये १६३६० कॉलची नोंद झाली. गेल्या तीन वर्षात आगीबाबत १५१३९, इतर १३५६४, बचाव कार्याबाबत १७५२९, घर पडण्याबाबत ९८४, चांगल्या उद्देशाने केलेले कॉल १४४, चुकीच्या उद्देशाने केलेले ५९ तर नादुरुस्त फायर अलार्मबाबत ६ कॉलची नोंद झाली. २०१८ - २०१९ या वर्षात कोल्च्या संख्यात वाढ झाली. यावर्षी नोंदवण्यात आलेल्या १६३६० कॉलपैकी आगीबाबत ५४२७, इतर ४१७९, बचाव कार्याबाबत ६३३२, घर पडण्याबाबत ३३६, चांगल्या उद्देशाने केलेले कॉल ५०, चुकीच्या उद्देशाने केलेले ३६ कॉलची नोंद झाली.  

महत्वपूर्ण २२७ कॉल -  
शहरात आगी आणि इतर दुर्घटनाबाबत कॉल येतात. त्यातल्या त्यात लेव्हल दोन ते चार कॉल महत्वाचे मानले जातात. २०१६ ते २०१९ या तीन वर्षाच्या कालावधीत महत्वाचे असे २२७ कॉलची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. लेव्हल दोनचे १५८, लेव्हल तीनचे ५०, लेव्हल चारच्या १८ तर एका ब्रिगेड कॉलची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. २०१६ - १७ मध्ये एकूण ४६ कॉल आले. त्यात लेव्हल दोनचे १९, लेव्हल तीनचे १९, लेव्हॉ चारचे ७ तर एक ब्रिगेड कॉलची नोंद झाली आहे. २०१७ - १८ मध्ये एकूण ८४ कॉल आले. त्यात लेव्हल दोनचे ६४, लेव्हल तीनचे १६, लेव्हल चारच्या ४ कॉलची नोंद झाली आहे. २०१८ - १९ मध्ये मध्ये एकूण ९७ कॉल आले. त्यात लेव्हल दोनचे ७५, लेव्हल तीनचे १५, लेव्हल चारच्या ७ कॉलची नोंद झाली आहे.

ऑर्केस्ट्रा, डिस्कोथेक बाबत ४११ तक्रारी -    
मुंबई अग्निशमन दलाकडे २१ ते ३१ डिसेंबर दरम्यान ऑर्केस्ट्रा आणि डिस्कोथेक बाबत ४११ तक्रारी आल्या. त्यापैकी १२० प्रकरणी कारवीची करण्यात आली. ४११ तक्रारीपैकी १७३ कॉलबाबत पाहणी करून कारवाई करण्यात आली. ११५ कॉलची पाहणी करण्यात आलेली नाही. ८७ प्रकरणी चालू असलेले काम बंद पाडून बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली. २५ प्रकरणी बोगस कॉल असल्याचे समोर आले. तर २ कॉल प्रकरणी तोडक कारवाई करण्यात आली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.