ETV Bharat / state

महाराष्ट्रात कोरोनाचे नवे ३५२ रूग्ण;  मुंबईत २४२ रुग्णांची नोंद, एकूण संख्या 2334 - mh corona updates

महाराष्ट्रात कोरोनाचे आज 352 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबईमधील रुग्ण अधिक असून मुंबईत 242 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे नवे ३५२ रूग्ण; एकट्या मुंबईत २४२ रुग्णांची नोंद, रुग्णांचा आकडा 2334 वर

author img

By

Published : Apr 13, 2020, 10:09 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे आज 352 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबईमधील रुग्ण अधिक असून मुंबईत 242 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज 352 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबई महापालिका हद्दीत 242, पुणे महापालिका हद्दीत 39, मालेगाव महापालिका हद्दीत 14, ठाणे महापालिका हद्दीत 9, मीरा भाईंदर महापालिका हद्दीत 7, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत 6, वसई-विरार महापालिका हद्दीत 5 असे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, तर इतर जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.